TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुमच्याकडे ईडी असेल तर आमच्याकडे सीआयडी ; राऊतांचा भाजप नेत्यांना इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना तुरूंगात डांबण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे. मात्र, तुमच्याकडे ईडी असेल तर आमच्याकडे सीआयडी, असं राऊत म्हणाले.

शिवसंपर्क अभियानासाठी ते नागपूरला आले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना कार्यकर्त्यांसारखे वागवत असल्याचा आरोप केला. माजी मंत्री अनिल देशमुख, नबाव मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोठडीत डांबण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेच्या नावावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रात महाविकस आघाडीचे सरकार आहे हे भाजपच्या नेत्यांनी ध्यानात ठेवावे. त्यामुळे जेलमध्ये कोण जाणार हे भविष्यात दिसूनच येईल. भाजपच्या नेत्यांच्या घोटाळ्याच्या फाईल उघडल्या जात आहेत. अनेकांच्या चौकशा सुरू झाल्या आहेत. मी कोणाचे नावे घेणार नाही. मात्र कोण जेलमध्ये जाणार याची काळजी भाजपने करावी असे संजय राऊत यांनी सांगितले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

सरसंघचालकांना जनाब म्हणायचे का?

एमआयएमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असे असताना त्यांना जनाब संबोधून भाजपचे नेते संभ्रम निर्माण करीत आहेत. असेच असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांनाही जनाब म्हणायला हरकत नाही. सरसंघचालकांच्या वक्यव्यानुसार भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. काश्मीरमध्ये भाजपने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी युती करून सरकार स्थापन केले होते. भाजपचा अल्पसंख्याक सेलसुद्धा आहे. संघाचा मुस्लिम मंच आहे. भाजपच्या मंत्रिमंडळात सिकंदर बख्त मंत्री होते. केरळचे राज्यपाल मुस्लिम आहेत. मग सरसंघचालक आणि भाजपच्या नेत्यांनाही जनाब म्हणणे चुकीचे ठरणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू ; संतप्त नागरिकांनी ट्रकवर केली दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील : शिवसेना

March 20, 2021

छगन भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची थेट न्यायालयात धाव

September 24, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ३० जानेवारी २०२३ !

January 30, 2023

फेसबुकवरील ख्यातनाम कुबेर समूहाला ‘कोवीड योद्धा’ पुरस्कार जाहीर !

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group