TheClearNews.Com
Friday, May 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी…’ दिल्लीत मोदींविरोधात पोस्टर, १७ जणांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टरबाजी करणं काही जणांना चांगलंच महागात पडलं आहे. कोव्हिडशी लढाई करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २१ पेक्षा जास्त FIR नोंदवून १७ जणांना अटक केली आहे. या पोस्टरमध्ये असं म्हटलं होतं की, ‘मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश मे क्यों भेज दिया?’.

मागील काही दिवसांत दिल्लीत अनेक ठिकाणी मोदींवर टीका करणारी पोस्टर लावण्याचे सत्र सुरू आहे. कोरोना संकटाच्या हाताळणीत मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका देशात तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. दिल्लीत अशा प्रकारची पोस्टर लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाईची पावले उचलली.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २१ पेक्षा जास्त एफआयआर दाखल केले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई करीत आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे ८०० पोस्टर जप्त केली आहेत. या पोस्टरवर लिहिले होते की, मोदीजी, आपने हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दी ?या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २१ पेक्षा जास्त एफआयआर दाखल केले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई करीत आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे ८०० पोस्टर जप्त केली आहेत. या पोस्टरवर लिहिले होते की, मोदीजी, आपने हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दी ?. आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील सहा गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध !

April 20, 2024

२८ मे पासून जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन !

May 24, 2023

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

December 26, 2024

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group