TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; वृद्धेचा मृत्यू तर जावई जखमी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील उड्डाणपुलावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात वृद्धेचा जागीच मृत्यू झाला तर वृद्धेसोबतचा जावई जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

यासंदर्भात अधिक असे की, सरस्वतीबाई मुरलीधर वाघोदे (७५, जामनेर रोड, दत्त धाम, भुसावळ) असे अपघातात मयत झालेल्या वृद्धेचे नाव आहे. मयत सरस्वतीबाई वाघोदे या गत आठवड्यात भादली येथे त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. मुलीच्या मुलाच्या हाताचे ऑपरेशन औरंगाबाद येथे असल्याने त्यांची मुलगी औरंगाबाद येथे गेल्याने सरस्वतीबाई भादलीत मुलीकडे थांबून होत्या. मंगळवार, २६ रोजी सकाळी त्या जावई सुरेश भोळे यांच्यासोबत भुसावळात दुचाकी (एम.एच.19 बी.यु.5997) ने येत असता महामार्गावरील उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात ट्रक चालकाने पाठीमागून धडक दिल्याने सरस्वतीबाई या रोडवर पडल्या व त्यांच्या अंगावर ट्रकची चाके गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला तर सुरेश भोळे हे देखील जखमी झाले.

 

दरम्यान, शहर पोलिसांनी अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात सुरेश भोळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
Next Post

वानखेडे खोटं बोलताहेत ; निकाह लावणाऱ्या काझींचा मोठा खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्हेगार स्थानबद्ध ; एमपीडीए अंतर्गत कारवाई !

January 30, 2024

महिलेचे दागिने आणि रोकड लांबवली !

October 17, 2022

जिल्हा परिषद जळगावतर्फे जगतराव दौलतराव पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

April 19, 2021

शिक्षणाधिकारी अॅक्शनमोडवर : शानबाग विद्यालयाला कारवाईचे स्मरणपत्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश !

July 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group