TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित ‘तरूणींची दहीहंडी’ साठी कार्यकारिणी जाहीर !

अध्यक्ष संस्कृती नेवे तर सचिवपदी पियुष तिवारी यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे मागील 14 वर्षांपासून जळगाव शहरातील मुख्य असणाऱ्या काव्यरतनावली चौक येथे तरूणींची दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 10 ते 12 हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. विशेष करून महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय असते. यावर्षीसुद्धा गुरूवार दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी काव्यरत्नावली चौक जळगाव येथे सायंकाळी 4 ते रात्री 9.30 दरम्यान तरूणींची दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुलींचे गोविंदा पथक असते. उत्तर महाराष्ट्र परिसरात या एकमेव दहीहंडी उत्सवात विविध महाविद्यालयील विद्यार्थिनींच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो. दहींहंडी सारख्या मोठ्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी युवाशक्ती फाऊंडेशन प्रयत्नशील असते.

युवाशक्ती फाऊंडेशनची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, राजेश नाईक उपस्थित होते. यामध्ये गुरुवार, दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ रोजी काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे होणाऱ्या तरूणींची दहीहंडी उत्सवाची कार्यकारीणी सर्वानुमते ठरवीण्यात आली. सदर उत्सवाचा हा १४वा वर्ष असून या महोत्सवात दही हंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात येतो.  यामध्ये अध्यक्ष-संस्कृती नेवे, उपाध्यक्ष-मेघना भोळे, सचिव-पियुष तिवारी, सहसचिव-हर्षल मुंडे, खजीनदार-अर्जुन भारुळे, सहखजीनदार-सागर सोनवणे, सोशल मिडीया समन्वयक-शुभम पुश्चा, सुरक्षा प्रमुख-तृषान्त तिवारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सदस्य- आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, संदिप सुर्यवंशी, तेजस श्रीश्रीमाळ, प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, अमोल गोपाल, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, प्रसन्न जाधव, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, जयेश पवार, भटू अग्रवाल, गोकुळ बारी , ओम पाटील, यश राठोड, सोमसिंग पाटील, वैभव मिस्त्री, देव खाचणे, धनेश भावसार, यश चौधरी, सुरज परदेशी, राहूल कोळी, सचिन सोनवणे, सुशांत येवले, हितेश पाटील, वेद झेंडे, आशिष ठाकरे, मयुर माळी, समिर शेख, शुभम पाटील, सिद्धेश भावसार, समिर कावडीया, सैफ मनसुरी, पवन चव्हाण, विपीन कावडीया, तोषल राजहंस, अजय खैरनार, विक्की शर्मा, विशाल सोनार, ऋषीकेश देशमुख, यश लोढा, जयेश नेवे, जंगलू गवळी, रोहीत वारके, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, करण शाहा, यश श्रीश्रीमाळ, बंटी शिंदे, सोहम नाईक, आदित्य पाटील, गणेश भोई, दर्शन कुमावत, राहूल शर्मा, समेध गाढे, तुळशीराम दांडगे, श्रेयस मुथा, प्रसन्न जाधव, विवेक जावळे, मनजीत जांगीड, विनोद सैनी, चैतन्य भंगाळे आदी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
Next Post

शिरसाळा येथे देव दर्शनासाठी जाणारे दोघं चुलतभाऊ अपघातात ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिकाउ अनुज्ञप्ती ऑनलाईन अर्जात येणाऱ्या अडचणी निवारणासाठी संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

July 8, 2021

सोने कारागिराच्या घरात चोरट्यांचा डल्ला ; १५ लाख ७० हजारांचा ऐवज लंपास !

November 20, 2025

Horoscope : राशिभविष्य, शनिवार १४ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

May 14, 2022

चाळीसगावात ९२ लाख रूपयांचा गुटखा भरलेला कंटेनर पकडला !

July 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group