TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोंदूबाबाने केला गुराख्याचा निर्घुण खून ; कुदळीचे वार करून झाला होता फरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर कुदळीने वार करून भोंदूबाबाने एका गुराख्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने भोंदूबाबाला नागपुरातून अटक केली आहे. दिगंबर इस्तारी मेश्राम (महाराज) (मांडवी, जि.भंडारा), असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे.

दि. २९ ऑगस्टला फिर्यादी श्रीराम गोपाळराव चंडीमेश्राम (५२) याचा भाऊ बबन गोपाळराव चंडीमेश्राम हा बकऱ्या चारण्यासाठी आसोली शिवारात गेला होता. दरम्यान, भगवे कपडे घातलेल्या व्यक्तीसोबतच त्याचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर बबन गोपाळराव चंडीमेश्राम हा आसोली येथील टाटा जायका मोटर्स परिसरातील चहाटपरीलगत उभा असता आरोपी भोंदूबाबाने कुदळीच्या दांड्याने डोक्यावर वार करून जखमी केले.

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

याप्रकरणी मौदा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७, ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना गुन्ह्यातील आरोपी घटनेनंतर नागपूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळापासून ते नागपूर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

दरम्यान, खबऱ्यांनी संबंधित भोंदूबाबा नागपुरातील रेशीमबागेकडे दिसून आल्याची माहिती दिली. त्यावरून गुन्हे शाखेचे पथक रेशीमबाग परिसरात शोध घेत असताना तो सम्राट अशोक चौकाकडे जाताना दिसून आला. त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मनोविकृत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रेमाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात दूध बूथ फोडून रोकड लंपास !

October 2, 2021

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

July 12, 2021

LIC ची खास योजना ; गुंतवणूक करा अन् दरमहा मिळवा 12 हजार

April 25, 2022

आरोग्य भरती घोटाळ्यातही विजय दर्जीला अटक ; न्यायालयीन कोठडीत रवानगी !

June 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group