TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !

3 कोटी 40 लक्ष निधी: समता आणि एकता होईल दृढ !

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुस्लिम पंचमंडळला दिलेला शब्द पाळला असून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मुस्लिम समाजाच्या विविध 9 ठिकाणी 2 कोटी 64 लाख रुपये निधी तर विविध विकास कामांसाठी 75 लक्ष निधी मंजूर करून मुस्लिम समाजासाठी विविध सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाच्या सभागृहाच्या उभारणीमुळे मुस्लिम समाजातील समता आणि एकता दृढ होण्यास मदत होवून सामाजिक प्रगती साधता येईल. धरणगाव येथे मुस्लिम समाज व पंच मंडळ आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले की, “मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासह शासन कायमच प्रयत्नशील आहे. या सभागृहाच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील लोकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल. पंच मंडळासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून सामाजिक सभागुहांमुळे एकात्मता वाढेल आणि सर्वसमावेशक विकास साधण्यास मदत होईल. असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी काय स्व. सलीम पटेल यांच्या आठवणीने पालकमंत्र्यांना गहिवरून आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक शाहीर शेख यांनी केले तर आभार हाफिज शेख यांनी मानले.

READ ALSO

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

3 कोटी 40 लाखाच्या सामाजिक सभागृह व विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन !

डीपीडीसी अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरोत्थान व दलितेत्तर योजने अंतर्गत धरणगाव येथील मुस्लिम परिसरात नऊ ठिकाणी 2 कोटी 64 लक्ष निधी सामाजिक सभागृह साठी मंजूर केला आहे. यात बेलदार सामाजिक सभागृह 60 लक्ष, मशिद अली मोहल्ला परिसर 50 लक्ष, पोलीस लाईन परिसरात 25 लक्ष, खाटीक मोहल्ला परिसरात 20 लक्ष, पातळ नगरी परिसरात -17 लक्ष, कुरेशी पंचमंडळ मोहल्ला परिसरात 20 लक्ष, मोमीन मोहल्ला 24 लक्ष, घाटोळ अली मोहल्ला परिसरात 22 लक्ष, बागवान मोहल्ला परिसरात 20 लक्ष , असे सामाजिक सभागृहाचे तसेच 75 लाखाच्या विविध विकास कामांचे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

याप्रसंगी शिवसेनेचे बेलादर समाज व मुस्लिम पंचमंडळाचे अध्यक्ष अमजद खान, इसरफ अली, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, शहर प्रमुख विलास महाजन, माजी गटनेचे पप्पू भावे , युवा कार्यकर्ते तौसिफ पटेल, नगरसेवक अहमद पठाण, सुरेश महाजन, वासुदेव चौधरी, वाल्मीक पाटील, बूट्या पाटील, भानुदास विसावे, अमजद मिस्तरी, अश्फाक मिस्तरी, आबिद खान, एजाज खान, कालू वस्ताद, असलम शेख, इब्राहिम जनाब, कालू दादा, कमरोद्दीन मोमीन, फरीद दादा, सत्तार दादा, फकरैद्दीन मोमीन, सरफराज मोमीन, बासिद मोमीन, कॉन्टॅक्टर शेख मेहमूद मिस्त्री, नसीरोद्दीन हाजी, शेख खलील मिस्तरी अश्फाक शेख, मेहबूब मिस्त्री, सलीम मोमीन, पी. आय. पवन देसले यांच्यासह मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bhoomipuja of various social halls of the Muslim community was completed by Guardian Minister Gulabrao Patil at Dharangaon!Dhrngoan

Related Posts

धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

मुक्ताईनगर : तलावात बुडून दोन सख्ख्या भावांना दुदैवी मृत्यू : नातेवाईकांचा अक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, गेल्या २४ तासांत आढळले ६२,४८० कोरोनाबाधित

June 18, 2021

देशात पहिल्यांदाच आर्थिक मंदी – राहुल गांधींनी सोडले टिकास्त्र

November 12, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 27 एप्रिल ते 3 मे 2025 !

April 27, 2025

मोठी बातमी : जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ !

May 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group