TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन हजारांची लाच भोवली ; नवापूर तालुक्यातील खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात !

प्रतिबंधात्मक कारवाई बंद करण्यासाठी स्वीकारली लाच !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (वृत्तसंस्था) तक्रारदारांसह त्यांच्या साथीदारांवरील नवापूर तहसील कार्यालयातील प्रतिबंधात्मक कारवाई थांबवण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना खाजगी पंटराला नंदुरबार एसीबीने लाच स्वीकारताच मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास नवापूर शहरातून अटक केली. हनू उर्फ अनक रामा वळवी (32, सोनारे दिगर, ता.नवापूर, जि.नंदुरबार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या सापळ्यानंतर तहसील कार्यालयातील वरीष्ठांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे आहे लाच प्रकरण
भादवडच्या 35 वर्षीय तक्रारदारासह 13 जणांवर गुन्हा दाखल असून त्यांच्याविरोधातील नवापूर तहसील कार्यालयातील प्रतिबंधात्मक कारवाई थांबवण्यासाठी संशयित अनक वळवी याने प्रत्येकी एक हजारांप्रमाणे 13 हजारांची लाच मागितली मात्र दहा हजारांवर 9 नोव्हेंबर रोजी तडजोड झाली व सात हजार रुपये आगाऊ स्वीकारण्यात आले. मंगळवार, 21 रोजी तीन हजारांची लाच स्वीकारताना वळवी यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने अटक केली.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

यांनी केला सापळा यशस्वी !
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान वाघ व पोलिस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, अमोल मराठे, देवराम गावीत, संदीप नावाडेकर, हवलादार विजय ठाकरे, ज्योती पाटील, जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

पारोळ्याजवळ दुभाजकावर कार आदळली ; गुजरातच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेच्या घरात शिरुन अश्विल वर्तन करीत केला विनयभंग

September 23, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2025 !

July 21, 2025

जिल्ह्यास मिळाल्या १३ रूग्णवाहिका ; पालकमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण !

June 12, 2021

धरणगावातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक ‘बालदिवस साजरा’ !

November 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group