TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : मुख्य संशयित सुनील झंवरची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, बीएचआर घोटाळा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशकात १० ऑगस्ट रोजी सापळा रचून अटक केली होती.

 

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, झंवरने पोलीस चौकशीत काही महत्वपूर्ण गोष्टी मान्य केल्या आहेत. तर अनेक गोष्टी नाकारल्या. तसेच अनेक प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाने निदर्शनास आणून दिले होते. तर झंवरने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केले आहे. दुसरीकडे झंवरने चौकशीत काही गोष्टी मान्य केल्या आहेत. पोलिसांनी झंवरच्या जळगाव येथील घर व कार्यालयातून जप्त केलेले कागदपत्र, शासकीय कार्यालयांचे शिक्के, आमदार, खासदारांचे लेटरपॅड आदी वस्तू त्याला दाखवून पडताळणी करून घेण्यात आल्याचे कळतेय. मात्र, अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास झंवरने टाळाटाळ केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, झंवरला नाशिक येथे नेत चौकशी करण्यात आली होती. परंतू त्याने पोलिसांना समाधानकारक माहिती दिली नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान , इतर संशयीतांप्रमाणे झंवरचा मुक्काम देखील येरवडा कारागृहात राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

महाराष्ट्र सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : राज्यातील 24 महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश !

November 23, 2022

*केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु – अभिषेक देव*

July 2, 2024

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, गुरुवार २८ एप्रिल २०२२ !

April 28, 2022

हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; सांगितली ही मोठी गोष्ट

February 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group