TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फेसबुकवरील ख्यातनाम कुबेर समूहाला ‘कोवीड योद्धा’ पुरस्कार जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

संगमनेर (प्रतिनिधी) फेसबुकवरील ख्यातनाम कुबेर ग्रुपने कोविड काळात केलेल्या कामाची दखल घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोवीड योद्धा’ हा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे.

कुबेर ग्रुपनेतर्फे संचलीत करण्यात येणार्‍या कुबेर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने कोविडच्या प्रतिकारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत करण्याचे ठरविले होते. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असतांना कुबेर समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती. याआधी देखील कुबेर समूहाने अनेकवेळा आपली सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. त्यानुसार समुहाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजोरी गावातील नदीचे रुंदीकरण, पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरे, शहादा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान शिबीर, महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वृद्धाश्रम असो वा अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आरोग्यदायी वस्तूंचे वाटप त्याचप्रमाणे प्रकाश आमटे, श्री व सौ. कोल्हे दांपत्याच्या मेळघाटातील संस्थेसाठी आर्थिक मदत, सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला आर्थिक मदत इत्यादी उपक्रम यापूर्वीही केलेले आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

दरम्यान, महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोवीड योद्धा’ हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम रविवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे होणार असून या कार्यक्रमासाठी ना. आदित्य ठाकरे, ना. एकनाथ शिंदे, ना. बच्चू कडू, ना. आदिती तटकरे, पद्मश्री तात्याराव लहाने, राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्याप्रकरणी कंगनावर गुन्हा दाखल करा : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप शिवसेनेला टार्गेट करतंय : शिवसेना खा. भावना गवळी

August 30, 2021

महागाई विरोधात जळगावला काँग्रेसचे आंदोलन !

August 5, 2022

घरी बसून पाढे म्हणा व व्हाट्सअप वर टाका ; अमळनेर येथील गणिताच्या शिक्षकाचा ऑनलाइन प्रयोग

April 5, 2021

आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटना मी पाहिल्यात, जास्तीचं बोलाल तर मी तोंड उघडेल ; एकनाथ शिंदेंचे खळबळजनक वक्तव्य !

July 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group