TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : पैशाअभावी उपचार न झाल्याने पत्नीला अपंगत्व; पण आता तुमच्यावर विश्वास ; ठेवीदारांचे नवटके मॅडमांना भावनिक पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरमधील आमच्या हक्काचे पैसे भेटतील याची आशा आम्ही सोडून दिली होती. कारण पैशाअभावी पत्नीच्या पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन न झाल्यामुळे पायाला अपंगत्व आले. परंतु तुम्ही केलेल्या कारवाईमुळे पैसे परत मिळतील, अशी आशा निर्माण झाली आहे. आता उतारवयात विविध आजारांनी ग्रासल्यामुळे हा सगळा खर्च करणे अतिशय कठीण झाले आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे पैसे मिळवून द्या, असे भावनिक पत्र एका ठेवीदाराने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपयुक्त भाग्यश्री नवटके यांना पाठविले आहे.

आत्माराम दामू जगताप (वय वर्षे ६९ धंदा – रिटायर रा. मु. पो. येवला, ता. येवला जि. नाशिक) यांनी नवटके मॅडमांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी आत्माराम दामू जगताप बीएचआर सोसायटी जळगाव या संस्थेचा एक ठेवीदार आहे. जितेंद्र कंडारे सो. यांनी सांगितल्याप्रमाणे २० टक्के रक्कम मिळेल. मूळ पावती संस्थेकडे जमा करा. त्याचप्रमाणे संजीवनी ठेव योजनेत माझे १०,५७,८४९ /- रुपये ठेव होती. (खाते क्रमांक – ०२३७१३००७२५५) दि. २० जानेवारी २०१५ जमा होती. तसेच चालू खाते नं. ०२३७१०१०८४६६ मध्ये २,१०,००० रुपये आहेत. त्यापैकी १०,५७,८४९ /- रुपये मूळ ठेव पावती जळगाव येथील ऑफिसमध्ये तिकीट लावून जमा केलेली आहे. त्यामुळे मोबदल्यात फक्त २० टक्के रुपये महाराष्ट्र बँक येवला येथे जमा झाले. २०१७ मध्ये त्यानंतर अद्याप अनेक प्रयत्न करून काही मिळाले नाही.

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

बीएचआर कडील एफडी चे पैसे मिळावेत यासाठी १) कृषी मंत्री, नवी दिल्ली, २) मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ३) जिल्हा तक्रार निवारण न्याय मंच कडे अर्ज केले. मा. पंतप्रधान, कृषि मंत्रालय यांचे कडून आलेले पत्र श्री. कंडारे यांच्याकडे दिले परंतु त्यांनी आमच्या समक्ष बाजूला फेकून दिले. पैसे नाहीत, दररोज अनेक येतात तुम्हाला काय करायचे ते करा पैसे मिळणार नाही. असे बोलून तेथे ठेवलेल्या गुंडांना सांगून यांना बाहेर हुसक असे सांगत ऑफिसच्या बाहेर केले.

पत्नीचे सौ. चंद्रकला आत्माराम जगताप वय वर्षे ५५ धंदा – घरकाम पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी २०१० मध्ये ज्युनियर हॉस्पिटल अंबड (नाशिक) यांचे सर्टिफिकेट व अंदाजे खर्च इस्टिमेट बीएचआरकडे पाठविले होते. तरी कोणताही विचार केला नाही. ऑपरेशन न करता आल्यामुळे आज पत्नीला पायाला अपंगत्व आले.

माझे स्वतःचे बायपास, डायबिटीज, बीपी आहे. १४ जुलै २०२० रोजी गँगरीनमुळे डाव्या पायाचे ९ इंच जखम, ड्रेसिंग, गोळ्या चालू आहे. हा सगळा खर्च करणे अतिशय कठीण झाले आहे. त्या पेक्षा मरण बरे असे वाटते. परंतु तुमच्या कर्तव्यमुळे आम्हाला आशा वाटायला लागली. लवकरच पैसे मिळतील असे वाटते तरी कृपा करून आम्हाला पैसे मिळण्याच्या कामी सहकार्य करावे ही विंनती !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १५ कोरोनाबाधित, ७५ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीस सरकारने दिशाभूल केली : अशोक चव्हाण

March 10, 2021

पिंप्राळा परिसरात बंद घर फोडून १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

January 14, 2021

रविवारची सुटी, पाचही मित्रांनी मासे पकडण्याचा बेत आखला ; नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, दोघांना जलसमाधी !

July 17, 2023

रोटेरियनच्या दातृत्त्वभावामुळे दिव्यांगाना मिळाला दिलासा

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group