TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ पाच गुन्ह्यातील अपहाराची रक्कम १५ कोटीच्या घरात ; संचालकांनी सर्व आरोप नाकारले !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील राजगुरूनगर पुणे, शिवाजीनगर पुणे, इंदापूर पुणे, तळेगांव दाभाडे पुणे, व पाचोरा या शाखेतील अपहार प्रकरणात आज न्यायालयात प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संचालकांना आरोप वाचून दाखवण्यात आले. यावेळी सर्व संचालकांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले. दरम्यान, या पाच गुन्ह्यातील अपहाराची रक्कम तब्बल १५ कोटीच्या घरात असल्याचे समोर आले आहे.

 

READ ALSO

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

राजगुरूनगर पुणे, शिवाजीनगर पुणे, इंदापूर पुणे, तळेगांव दाभाडे पुणे, व पाचोरा या शाखेतील गैरव्यवहाराबाबात दाखल असलेल्या सात गुन्ह्यांमध्ये प्रमोद रायसोनी याच्यासह १४ संचालकांवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र मागील महिन्यात सादर करण्यात आले होते. जिल्हा कारागृहात बंदी असलेले संचालक प्रमोद रायसोनीसह १४ जणांना आज व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर असलेले आरोप न्यायालयाने त्यांना वाचून दाखवले. त्यावर सर्व आरोपींनी आरोप फेटाळून लावले. बीएचआर प्रकरणी आज एकूण ५ खटल्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या १४ आरोपींवर सीआयडीने दाखल केलेल्या चार्जेशीट नंतर खटला सुरू होण्यासाठी आरोप ठेवण्यात आला होता. यात राजगुरूनगर पुणे, शिवाजीनगर पुणे, इंदापूर पुणे, तळेगांव दाभाडे पुणे, व पाचोरा या शाखेतील गैरव्यवहाराबाबात असून यात अनुक्रमे २,३०,००,००० /, ०७,०५,०६,६७०/, ४,७७,९३,३९४/, ४०,५७,३०० व ८९,१८,३३८ असा एकूण १५ कोटी ४२ लाख ७४ हजार ७०२ रुपयाचा अपहार आहे. सदरचे खटले न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात सुरू असून सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर संशयितांतर्फे अॅड. अकील इस्माईल हे काम पाहत आहे.

 

दरम्यान, बीएचआर प्रकरणी राज्यभरातील ८१ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यात अमरावती, परभणी, लातुर, सांगली, लातुर व पुण्यात येथे दाखल सात गुन्ह्यांचा देखील समावेश असून जळगाव न्यायालयात या गुन्ह्यात दोषारोप सादर  झालेले आहेत. बीएचआरमधील अपहार प्रकरणात राज्यभरात दाखल असलेल्या गुन्ह्यांची सुनावणी जळगाव न्यायालयात सुरु आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

विहित कालावधीत निधी खर्च होणारेच प्रस्ताव सादर करावेत : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेलमध्ये तरुणाचा निर्घृण खून !

May 23, 2024

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन ; दोन शार्प शुटर्सला अटक

June 6, 2022

बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार

April 28, 2021

जळगाव : केवायसी अपडेटच्या नावाखाली एकाची १ लाख ९० हजाराची फसवणूक !

October 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group