TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : चौकशीचे धागेदोरे केंद्रापर्यंत पोहचण्याची शक्यता ; केंद्रीय निबंधकांची होऊ शकते चौकशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्था मल्टीस्टेट असल्याने अवसायानात गेल्यानंतर तिचे सर्व कामकाज केंद्रीय कृषी, सहकार विभाग दिल्ली मार्फत केंद्रीय निबंधक बघत होते. त्यामुळे अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर या दोघांना केंद्रातील अधिकारी किंवा राजकीय नेत्यांना अंधारात ठेऊन १२०० कोटींचा घोटाळा करणे शक्य होते का?, असा सवाल ठेवीदार अनेक दिवसापासून उपस्थित करत होते. परंतू या गोष्टीकडे कुणीही फार गांभीर्याने लक्ष देत नव्हते. परंतू आता अचानक या घोटाळ्याच्या चौकशीचे धागेदोरे केंद्रापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगदी केंद्रीय निबंधकासह कंडारेला वरदहस्त देणाऱ्या इतरांकडेही चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को ऑप सोसायटीवर नोव्हेंबर २०१५ मध्ये केंद्र शासनाच्या कृषी विभागाने अवसायक जितेंद्र कंडारेची नेमणुक केली होती. त्याने दि. ०७ नोव्हेंबर २०१५ रोजी अवसायक पदाचा कार्यभार स्विकारला. जितेंद्र कंडारे हा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर कार्यरत होता. पतसंस्थेत घोटाळा झाल्यानंतर संचालकांना अटक झाली तेव्हा अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे याची संस्थेवर प्रशासक म्हणून पहिली नियुक्ती ८ नोव्हेंबर २०१५ रोजी झाली होती. कंडारेची ही नियुक्ती सुरुवातीच्या काळात सहा महिन्यांसाठीच होती. मात्र नंतर टप्प्याटप्प्याने त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. आशा मुदतवाढमुळेच राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे तक्रारी करूनही ठेवीदारांचे पैसे परत देण्याच्या दृष्टीने कंडारे मदत करत नव्हता.

READ ALSO

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

बीएचआर संस्थेतून मे २०१९ मध्ये कंडारे निवृत्त झाला, तेव्हादेखील राज्यातील मंत्री व सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंडारेला मुदतवाढ देण्याबाबत केंद्राकडे शिफारस केली होती. राज्याच्या शिफारशीवरच केंद्र सरकार आदेश करण्याचे काम करते, त्याचाच फायदा कंडारेला झाला होता. तर बीएचआरवर अवसायक म्हणून नियुक्त होण्याआधीच्या काळात घोटाळ्यातील अन्य मुख्य संशयित आरोपी सुनील झंवरच्या कार्यालयातील संगणकातून कंडारेच्या नावाचा उल्लेख आढळून आला होता. थोडक्यात कंडारेची नियुक्ती ठरवून करण्यात आली होती. अगदी कंडारेची नियुक्ती व्यापक कटाचाच एका भाग होता, असेही चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे कंडारेची सेवानिवृत्तीनंतर आणि आधी कशा पद्धतीने नियुक्ती करण्यात आली याची चौकशी होऊ शकते.

बीएचआरपतसंस्था मल्टीस्टेट असल्याने केंद्रीय कृषी सहकारीता विभाग दिल्ली यांच्या मार्फत केंद्रीय निबंधक बघतात. सदर पतसंस्थेत महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या संख्या मोठ्या प्रमाणात असुन ठेवीदारांना दिल्लीपर्यंत पाठपुरावा करणे शक्य नव्हेत. केंद्रीय स्तरावरून प्रशासक नेमला जातो. म्हणजेच सदर प्रशासकावर राज्यस्तर किंवा जिल्हास्तरावरील कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचे ठोस नियंत्रण नव्हते. त्यामुळेच घोटाळा करणाऱ्यांचे फावले. तर दुसरीकडे केंद्रीय स्तरावरून नेमलेल्या प्रशासकानंतर कोणत्या वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा किंवा आपली तक्रार करावी?, असा मोठा संभ्रम ठेवीदारांमध्ये आजही कायम आहे.

वास्तविक बघता बीएचआर पतसंस्थेची मुळ नोंदणी जळगाव जिल्हा उपनिबंधक येथे झाली आहे. अनेक राज्यात शाखा असल्यामुळे मल्टीस्टेट दर्जा झाला व नियंत्रण केंद्रीय प्रशासनाकडे गेले. आजच्या घडीला संस्था आर्थिक घोटाळ्यामुळे बंदच आहे. म्हणून महाराष्ट्रातील ठेवीदारांना ठेवी परत देण्यासाठी राज्य शासनाचे सहकार खाते व महाराष्ट्रातील जिल्हास्तरावरील जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे जबाबदारी द्यावी, अशी मागणी मनसेचे जमील देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

तर दुसरीकडे पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना नुकतीच ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकार प्रतिहल्ला म्हणून बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारे व्हाया केंद्रावर निशाणा साधण्याची देखील चर्चा सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
Next Post

जळगाव - भुसावळ महामार्गावर भरधाव कार पलटी होऊन मुंबईच्या दोन तरुणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुःखद : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचे निधन !

March 4, 2022

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

August 4, 2022

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला मोठा धक्का : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

April 8, 2021

“उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत” : नाना पटोले

July 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group