TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सुचेता खोकले यांची बदली ; स्थगिती मिळवण्याची प्रक्रीया सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2021
in गुन्हे, जळगाव, बीएचआर घोटाळा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याच्या तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सुचेता खोकले यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेतून दहशतवाद विरोधी पथकात बदली झाली आहे. पुणे शहरात सहा वर्षे पुर्ण झाल्यामुळे खोकले यांची प्रशासकीय बदली झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, तपासाधिकारी खोकलेंच्या बदलीस स्थगिती मिळवण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे कळते.

 

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

पुणे शहरात सहा वर्षे पुर्ण झाल्यामुळे खोकले यांची प्रशासकीय बदली झाली आहे. शनिवारी (१४ ऑगस्ट) रात्री उशिरा तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सुचेता खोकले यांनी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतून दहशतवाद विरोधी पथकात बदली झाली. बीएचआर संदर्भात डेक्कन पोलिस ठाण्यात रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरुन दाखल गुन्हा झाल्यापासून खोकले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, खोकले यांच्या बदलीचे आदेश आले आहेत. परंतु, सध्या त्यांच्याकडे बीएचआरच्या महत्त्वाच्या गुन्ह्याचा तपास असल्यामुळे बदलीस स्थगिती मिळवण्याचे प्रक्रीया केली आहे. दोन दिवसात त्यांच्या बदलीस स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल ; परराष्ट्रमंत्र्याची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शनीपेठेत एलईडीची महापौरांनी केली पाहणी !

January 19, 2021

जळगाव जिल्ह्यात ८२ खाजगी हॉस्पिटल्सना ५१७ रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

May 11, 2021

संतापजनक : ७ वर्षाच्या बालिकेचे लैंगिक शोषण ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 14, 2023

आईचं बोट धरून चिमुकली रस्ता ओलांडायला लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

May 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group