TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : झंवर आणि कंडारे ३० दिवसात हजर न झाल्यास होणार फरार घोषित !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे या दोघे तीस दिवसात पोलिसांकडे हजर न झाल्यास त्यांना फरार घोषित करण्यात येणार आहे. याबाबत आज न्यायालयाने आदेश दिले आहेत.

बीएचआर प्रकरणात फौजदारी संहिता तरतुदीनुसार सुनील झंवर आणि जितेंद्र खंडारे यांच्या विरुद्ध यापूर्वी स्टॅंडिंग वॉरंट निघाले होते. परंतू तरी आरोपी मिळून न आल्याने या आरोपींविरुद्ध पुणे आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली असून आज या संदर्भात पुणे विशेष कोर्टात जिल्हा न्यायमूर्ती एस.एस.गोसावी यांनी सुनील झंवर व जितेंद्र खंडारे यांना कोर्टात मुदतीत हजर न झाल्यास फरार घोषित करण्याबाबत घोषणापत्र प्रसिद्ध करण्यासाठी आदेश केले आहेत.

READ ALSO

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे हे दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता होते. पुणे आर्थिक गुन्हे शाखेची दोन-तीन पथके राज्यभर त्यांचा शोध घेत आहेत. परंतू दोघे मिळून येत नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे या दोघांना फरार घोषित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे या दोघांना हजर होण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.

दरम्यान, नुकतेच सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. तर बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी धरम सांखला, सीए महावीर जैन, सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होते. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यात नोव्हेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे हे बेपत्ता आहेत. आता ३० दिवसाच्या आत दोघे पोलिसांना शरण न आल्यास त्यांना फरार घोषित केले जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
Next Post

गृहमंत्री अनिल देशमुखांकडून सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशकात महाविद्यालयीन तरुणींमध्ये ‘फ्री’ स्टाइल हाणामारी ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !

December 31, 2021

मुलानेच केला आईचा खून, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

February 11, 2024

शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ देण्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून कृषी आयुक्तांना सूचना !

August 12, 2023

व्हॉईस ऑफ मीडिया भुसावळ तालुका कार्यकारिणी घोषित !

January 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group