TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर येथील शिरूड नाका, शिवाजी नगर भागातील सामाजिक सभागृहाचे आमदारांनी केले भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतील शिवाजीनगर, शिरुड नाका गट नं. १४३८ मध्ये सामाजिक सभागृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला.

या कामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत दहा लाखाची निधी प्राप्त झाला असून याप्रसंगी आमदार अनिल पाटील म्हणाले की, हा परिसर गेल्या दहा वर्षांपासून आपला बालेकिल्ला असून या भागाचे निवडणुकीत मोठे सहकार्य राहते. या भागासाठी आपण वेळोवेळी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत, असेही आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी यावेळी बोलताना दिले. या सभागृहासाठी या प्रभागचे नगरसेवक प्रताप शिंपी यांनी वेळोवेळी आमदारांकडे पाठपुरावा केला होता.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

यावेळी नगरसेवक प्रताप शिंपी, लहू पाटील, कैलास बडगुजर, दीपक चौधरी, सुनील पाटील, महाजन, बापू परब, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, देवेंद्र देशमुख, धनराज पाटील, वेडु पाटील, जीवन पवार, अमोल चौधरी, गुड्डू सोनार, सुनील पाटील, नानाभाऊ चौधरी आदि सर्व सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी जयहिंद व्यायाम शाळेचे सहकार्य झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेवर डॉ. गोपी सोरडे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामपंचायत निवडणुकीतील मोठी बातमी, पाटोदा ग्रामपंचायतमध्ये भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव

January 18, 2021

‘चित्रकला स्पर्धा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार वाव

November 28, 2021

चाळीसगावात भीषण अपघात ; दोन जण जागीच ठार !

November 21, 2021

“ऑपरेशन ब्ल्यू स्टार”चा उल्लेख करून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लवकर तोडगा काढण्याचं केलं आवाहन

February 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group