TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे लवकरच सुरू होणार ः रेल्ल्वे मंत्र्यांची ग्वाही

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली भेट ः विविध गाड्यांच्या थांब्यांबाबतही चर्चा

vijay waghmare by vijay waghmare
July 3, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ ः भुसावळ-पुणे-भुसावळ नवीन एक्स्प्रेस सुरू करावी, रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणार्‍या रेल्वे स्टेशनवर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच आधी सुरू असलेल्या व कोविड कालावधीत थांबा रद्द केलेल्या गाड्यांना पुन्हा थांबा द्यावा व सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त अनआरक्षित मोफत ‘विशेष आषाढी रेल्वे’ साठी ेंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी भुसावळ-पुणे लवकरच नवीन रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.

लवकरच सुरू होणार भुसावळ-पुणे रेल्वे
जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नागरिक पुण्यात स्थायीक असून दररोज कामानिमित्त जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भुसावळ-पुणे रेल्वे सुरू झाल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच बोदवड स्थानकावर नवजीवन (12655/12656), सुरत-अमरावती (20925/20926), आजाद हिंद (12129/12130) तसेच नांदुरा स्थानकावर हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट (12719/12720), प्रेरणा एक्स्प्रेस (22137/22138), गरीबरथ (12113/12114), रावेर स्थानकावर महानगरी (22177/22178), निंभोरा स्थानकावर अमृतसर एक्सप्रेस (11057/11058), भुसावळ स्थानकावर राजधानी एक्सप्रेस टेक्नीकल हॉल्ट. मलकापूर स्टेशनवर अमरावती एक्स्प्रेस (22117/22118), गरीबरथ (12113/12114) आदी गाड्यांना थांबा देण्याबाबत मंत्री खडसे यांनी आग्रह धरला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर जाणार्‍या भक्तांसाठी दरवर्षी प्रमाणे 16 जुलै जाण्यासाठी व 17 जुलै परत येण्यासाठी ‘भुसावळ-पंढरपूर-भुसावळ’ अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडी उपलब्ध करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bhusawal - pune trainraksha khadse

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साडेतीन हजाराची लाच स्वीकारतांना लिपिकाला एसीबीच्या पथकाने केली रंगेहात अटक !

May 9, 2023

भादली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन बांधकाम मंजूर करणार !

August 28, 2023

धरणगाव कॉंग्रेसच्या शहर कार्यालयाचे नाना पटोले यांच्या हस्ते उदघाटन !

October 29, 2023

भारावून न जाता भानावर राहून विजयश्री खेचून आणू : करण पवार !

April 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group