TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा ; सहा कर्जदारांना अटक !

'द क्लिअर न्यूज'ने केला होता भांडाफोड

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील स्टेट बँक शाखेची गृहकर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी १७ कर्जदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहा संशयीतांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची गृहकर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी १७ कर्जदारांविरोधात गुरुवार, ७ ऑक्टोबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या बँकेत वाटप झालेल्या बोगस कर्ज वाटपाबाबत वरीष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्यानंतर वरीष्ठ स्तरावरून चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहा संशयीतांना बाजारपेठ पोलिसांनी रविवार, २४ रोजी दुपारी अटक केली.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

यांना केली अटक

राजेश निवृत्ती मेहरे, शकील इमाम गवळी, आसीफ हुसेन गवळी, गजानन रमेश शिंपी, निलेश जय सपकाळे, पंकज भोजनराव देशमुख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा. निरीक्षक गणेश धुमाळ, शहरचे सहा. निरीक्षक संदीप दुनगहू व बाजारपेठ व शहर पोलिसांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

Bewertungen Zu Ggbet Studieren Sie Kundenbewertungen über Gg Bet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नायलॉन मांजा विक्रेता व मांजासह पतंग उडविणाऱ्यावर ओढवणार संक्रांत..चोपडा नगरपरिषद अॕक्शन मोडवर.. कायदेशीर कडक कारवाई करण्याचा मुख्याधिकारींचा इशारा

January 9, 2025

हैदराबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती ; भररस्त्यात तरुणाची हत्या !

May 6, 2022

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर ; गुलाबराव देवकर, रोहिणीताई खडसेंसह दिलीप खोडपेंना संधी!

October 24, 2024

उंदीर मारण्याचे औषध घालून पतीस दिला गुलाबजामुन ; बायकोला अटक

April 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group