TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळच्या महिलेची १० लाखांची फसवणूक ; मयत पतीच्या विमा पॉलिसीचे पैसे एजंटने परस्पर लाटले !

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर काढलेल्या पॉलीसीच्या मॅच्यूरीटीचे आलेले १० लाख रूपयांची रक्कम एजंटसह इतरांनी परस्पररित्या काढून महिलेची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरूवार २७ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचाबाई भाईदास पवार (वय ४२) रा. मांडवे दिनगर, भुसावळ या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याचे पती भाईदास छगन पवार यांचे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले. भाईदास पवार यांनी जिवंत असतांना शशिकांत दिलीप बागडे (रा. कंजरवाडा) यांच्याकडून १० जानेवारी २०१३ रोजी पॉलीसी काढलेली होती. त्यासाठी ते दरवर्षी आकारलेली रक्कम भरत होते. पॉलीसी मॅचुरीटी झाल्यानंतर ११ लाख किंवा मध्ये मयत झाल्यास ११ लाख रूपये मिळणार, असे सांगितले होते. दरम्यान भाईदास पवार याचे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे पॉलीसीची रक्कम मिळावी यासाठी लाचाबाई पवार यांनी सर्व कागदपत्र जमा करून बँकेत खाते उघडले. त्यानंतर त्यांच्या खात्यात पॉलीसीचे ११ लाख रूपये १७ जानेवारी २०२४ रोजी जमा झाले.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

परंतू लगेचच त्याच दिवशी ५ लाख रूपये आणि २५ जानेवारी रोजी १ लाख रूपये अशी रक्कम एजंट शशिकांत बागडे याने क्टढरच्या माध्यमातून समृध्दी प्रॉपर्टीज या कंपनीच्या अकाऊंटवर वर्ग केले. आणि १८ जानवोरी रोजी ५ लाख रूपये शशिकांत बागडे याने त्यांच्या ओळखीचे विशाल पाटील यांच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर त्या बँकेत गेल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यांनी शशिकांत बागडे याला विचारणा केली असता त्याने १ लाख रूपये दिले आणि उर्वरित रक्कम १० लाख रूपये थोड्या दिवसात देण्याचे सांगितले. परंतू अद्यापपर्यंत पैसे दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने गुरूवार २७ जून रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शशिकांत दिलीप बागडे (रा. कंजरवाडा), जळगाव, विशाल पाटील आणि समृध्दी प्रॉपर्टीचे खातेधारक यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Bhusawal woman cheated of 10 lakhs; The agent exchanged the money of the deceased husband's insurance policy!

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

राज्यात जोरदार ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकेल ; शरद पवार

June 10, 2021

जळगाव शहरात 15 लाखांची रोकड पकडली !

November 9, 2024

सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

June 29, 2024

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group