धरणगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आदरणीय आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या आदेशानुसार युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार यांच्या कार्यकारिणीत भुषण पाटील यांना तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्र देतांना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी, जेष्ठ नेते मोहन नाना पाटील, ओ. बी. सेलचे जिल्हा सरचिटणीस अरविंद आबा देवरे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, धरणगाव शहराध्यक्ष निलेश चौधरी, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, यु्वक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, सुनिल मोहरा मराठे, सागर वाजपाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
















