TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : शिंदेंसोबत जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तीन आमदारांचाही समावेश ; फोटो व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण ३५ आमदार असून यात जळगाव जिल्ह्यातील तिघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल रात्री व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये एकनाथ शिंदे व बच्चू कडू यांच्यासह एकूण ३५ आमदार सोबत असल्याचे दिसून येत आहे. यात जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार देखील दिसून येत आहे.

यात पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील तसेच चोपड्याच्या आमदार लता सोनावणे दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण ३२ आमदार असून यात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या एका आमदाराचा देखील यात समावेश आहे.

READ ALSO

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

‘या’ आमदारांचा समावेश

एकनाथ शिंदे
विश्वनाथ भोईर
राजकुमार पटेल
महेंद्र थोरवे
भारत गोगावले
महेंद्र दळवी
अनिल बाबर
महेश शिंदे

शहाजी पाटील
शंभुराज देसाई
बालाजी कल्याणकर
ज्ञानराज चौगुले
रमेश बोरणारे
तानाजी सावंत
संदिपान भुमरे
अब्दुल सत्तार
नितीन देशमुख
प्रकाश सुर्वे

किशोर पाटील
सुहास कांदे
संजय सिरसाट
प्रदीप जैस्वाल
संजय रायमुलकर
संजय गायकवाड
शांताराम मोरे
श्रीनिवास वनगा

प्रताप सरनाईक
प्रकाश आबिटकर
चिमणराव पाटील
नरेंद्र बोंडेकर
लता सोनावणे
यामिनी जाधव
बालाजी किनिकर

दरम्यान; जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र शिवसेनेच्या सोबतच राहणार असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.

https://fb.watch/dOmgqW5O7I/

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांसह एका मुलीचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट !

May 1, 2021

चा ळीसगाव तालुक्यात विहिर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे भोवले !

May 7, 2025

भुसावळात गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह संशयित जाळ्यात !

March 20, 2024

मंगळ ग्रह संस्थेतील सेवेकरी स्व. प्रवीण पाटील यांच्या वारसाला एक लाख रकमेचा विमा धनादेश सुपूर्द

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group