TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : वादग्रस्त पोलीस निरीक्षक बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यानिमित्ताने बकाले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असून ते भूमिगत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली होती. न्यायाधीश बी. एस. धिवरे यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद सुरू राहिला. मात्र, त्यावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज अखेर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळत असल्याचे सांगितले. दुसरीकडे बकाले यांना अटक करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

READ ALSO

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

भुसावळ कोर्टातून नुकताच जळगाव न्यायालयात आलोय. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळण्याची नेमकी कारणं आदेश वाचल्यानंतरच सांगता येतील. परंतू पोलिसांच्या अहवालात ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यापासून किरणकुमार बकालेंनी आपला मोबाईल दि.१५ सप्टेंबर पासून बंद करून ठेवलेला आहे. बकाले देखील सहाय्यक फौजदार महाजन यांच्याप्रमाणे मोबाईल गहाळ झाल्याचे खोटे सांगून पुरवा नष्ट करण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल होताच किरणकुमार बकाले हे आपली अटक टाळण्यासाठी भुमीगत झाले आहेत. आगदी त्यांचा मोबाईल देखील बंद करुन ठेवला आहे. एवढेच नव्हे तर निलंबन कालावधीत पोलीस उपधिक्षक गृह, नाशिक ग्रामीण यांच्याकडे हजर होत नियमीत हजेरी देण्याबाबत आदेश दिल्यानंतरही बकाले नमुद ठिकाणी हजर झालेले नाहीय, या सारखे गंभीर मुद्दे न्यायालयाने विचारात घेतले असतील.
– अॅ.गोपाळ जळमकर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

बोदवड येथून मुंबईतील मादक पदार्थ तस्करी प्रकरणातील फरार आरोपीस अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कर्जे स्वस्त; दोन बँकांची व्याजदरात कपात

September 9, 2020

तब्बल १० वर्षींनी खडसेंना दिले सरकारने उत्तर

September 26, 2020

बापरे ! पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत पतीची रेल्वेखाली आत्महत्या !

August 20, 2025

जळगाव जिल्ह्यात 340 कोटींचे कर्जवाटप ; 3 दिवस विशेष कॅम्पचे आयोजन

March 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group