TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : बीएचआर घोटाळ्यात जितेंद्र कंडारेला जामीन मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2023
in कोर्ट, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्था अपहार (Bhr Scam) प्रकरणी तत्कालीन अवसायक (Liqidator bhr) संशयित जितेंद्र गुलाबराव कंडारे (Jitendra Kandare) यांना शिक्रापूर (Shikrapur Fir) येथील गुन्ह्यात सुप्रीम कोर्टात (Suprim Court) जामीन (Bail) मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारे यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. यापूर्वी कंडारेला डेक्कनच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर कंडारेंची येरवडा कारागृहातून मुक्तता होण्याआधीच शिक्रापूरच्या गुन्ह्यात तपासधिकारी पोलीस निरीक्षक सुरज बनगर (Pi Suraj bangar), पोहेका रऊफ शेख यांच्यासह पथकाने त्यांना पुन्हा ताब्यात घेतले होते. यानंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्रापूर येथील गुन्ह्यात कंडारे यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अनेक संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केले होते. शिक्रपुरची फिर्याद संतोष काशिनाथ कांबळे (वय ५७, रा. लोहगाव, पुणे) यांनी दिली होती.

READ ALSO

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
Next Post

धक्कादायक : पोस्टाद्वारे ‘ट्रीपल तलाक’ने घटस्फोट देण्याचा प्रयत्न ; जळगावात पतीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्याच्या बालेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला ; १२ जण जखमी

October 31, 2021

Gold-Silver Rate Today : बजेटआधीच सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या ; वाचा आजचे नवे दर !

February 1, 2022

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले १,६१,७३६ कोरोनाबाधित ; ८७९ जणांचा मृत्यू

April 13, 2021

शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट

April 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group