TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव दुध संघात कोट्यावधींचा अपहार ; आ. मंगेश चव्हाण यांची पोलिसात तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघातील तुपाप्रमाणे आता १४ टन लोणी (बटर) व ९ टन दूध पावडरचा माल परस्पर विक्री करून दूध संघाची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केली असल्याबाबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीमुळे प्रचंड खळबळ उडाली असून गुन्हा कधी आणि कुणा-कुणा विरुद्ध होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोट्यावधी रूपयांची फसवणूक
आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात यापूर्वी देखील ए ग्रेडचे उच्च प्रतीचे असलेले तूप बी ग्रेडचे म्हणजेच कमी प्रतीचे दाखवून चांगल्या व स्टैंडर्ड तुपाची परस्पर विल्हेवाट लावून त्याच्या विक्रीतून आलेल्या रकमेची अपहार करून दूध संघाची फसवणूक केल्या बद्दल यापूर्वी देखील शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान संबंधित विठ्ठल रुक्मिणी एजन्सी यांनी सदरील अपहार व फसवणुकीतील रक्कम दि. ९ व दि. १० सप्टेंबर रोजी २ लाख ३१ हजार ८४० रुपये ही रक्कम परस्पर जाऊन भरलेली आहे. तसाच प्रकार अलीकडे घडलेला आहे. जिल्हा दूध संघाच्या फिनिश प्रॉडक्ट विभागाच्या रेकॉर्डला १४ टन बटर अर्थात लोणी पाठवल्याची नोंद २ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आली आहे. सदरील बटर हे अतिरिक्त प्रॉडक्ट असल्यामुळे इतरत्र असलेल्या कोल्ड स्टोरेजच्या ठिकाणी पाठविण्यात आले. जसे की यामध्ये सातारा येथील पी. डी. शहा अँड सन्स वाई या ठिकाणी पाठविण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतू तेथून परत आलेला मालात ७० ते ७५ टक्के हा विकास अर्थात जिल्हा दूध संघाच्या प्रॉडक्शन नव्हता. यामध्ये जिल्हा दूध संघाचे फक्त शंभर ते दीडशे खोके आढळून आले. उर्वरित माल हा बिना खोक्याचा आहे. म्हणजेच जळगाव दूध संघाचे पॅकिंग नाही.

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

नियोजनबद्ध पद्धतीने मागणी असलेले बटर परस्पर विकले
यात चेअरमन कार्यकारी संचालक व काही मोजके कर्मचारी यांनी अत्यंत हुशारीने व नियोजनबद्ध रित्याविकाचे चांगल्या प्रतीचे व ब्रँड असल्यास मागणी असलेले बटर अर्थात लोणी हे परस्पर विकून टाकलेले असून दूध संघाचे फसवणूक केली आहे. असाच प्रकार ८ ते ९ मॅट्रिक टन दुधाची भुकटीचाही देखील झालेला आहे. तो देखील गायब झाला असून त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे. त्यामध्ये देखील दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान याची चौकशी अहवाल सादर करून तात्काळ शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक अहवाल नोंदवून घ्यावा, अशी मागणी चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

जिवाजींच्या चरित्रातून जगण्याची प्रेरणा घ्या - लक्ष्मणराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझ्याबाबतीत राष्ट्रवादीने वावड्या उठवू नये ; मालखेड्याचे नवनिर्वाचित सरपंच गणेश पाटील यांचा खुलासा !

November 9, 2023

संतापजनक ! मतिमंद तरुणीवर ५ महिन्यांपासून नराधम करत होता अत्याचार

February 14, 2022

आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्य बहिष्कृत ; नंदीवाले समाजाच्या सहा जातपंचांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

January 16, 2022

भाजपाच्या २७ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

January 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group