TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : मुक्ताईनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 22, 2022
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आज होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेस जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील राज्यातला पहिला नगराध्यक्ष बनता बनता राहिला आहे.

आज दि.१८ जुलै रोजी शिंदे गट शिवसेना व भाजपा पक्षातर्फे पियूष भागवत मोरे (महाजन) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मोरे यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतू आजची निवडणूक प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे प्रांताधिकारी सुलाने यांनी सांगितले आहे. परंतु याबाबत लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे स्विह साहाय्यक योगेश कोलते सर यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, मुक्ताईनगरच्या तत्कालीन नगराध्यक्ष नजमा तडवी यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले होते. त्यांच्या जागेवर कोणी महिला उमेदवार नसल्यामुळे एसटी या प्रवर्गातून निवडून आलेले पियुष मोरे महाजन यांची या पदावर वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अजून न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले नसले तरी आदेश प्राप्त होईपर्यंत प्रक्रियेला स्थगिती देण्याचे निर्देश हे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकार्‍यांना दिले आहेत. दुसरीकडे यासंदर्भात आ. एकनाथ खडसें स्विह साहाय्यक कोलते यांनी मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदांची निवडणूक ही रद्द करण्यात केल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

ग.स. सोसायटी शाखा धरणगावतर्फे ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी; मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार

December 26, 2020

लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना जनतेनं धडा शिकवलाय : शरद पवार

February 4, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १५ ते २१ ऑक्टोबर २०२३ !

October 15, 2023

अरे बापरे… बँकेच्या सीटीएममध्ये नकली नोटाचा भरणा; जळगावातील घटना

July 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group