TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १५ ते २१ ऑक्टोबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मग्न राहतील. काही विरोधक डोके वर काढतील, परंतु आपण निश्चिन्त राहून आपली कामे करावीत. व्यवसायातून जे काही उत्पन्न मिळणार आहे, त्या उत्पन्नाचा आगामी काळासाठी गुंतवणूक म्हणून वापर करा.नोकरदार वर्गाच्या कामामध्ये चढ-उतार राहील.नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन संधी मिळू शकतात.

वृषभ : अनावश्यक खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात पुढारकीपणासाठी मिरवू नका. विचार करून निर्णय घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्या खर्चात वाढ होईल. व्यापारासाठी आठवडा चढ – उतारांचा आहे. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : व्यवसायात नेहमीपेक्षा फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचा कामाचा ताण कमी होईल. खर्च आटोक्यात ठेवा. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी झाल्याचे जाणवेल. ते जोडीदाराशी आपल्या मनातील विचार मोकळेपणाने बोलून दाखवू शकतील. जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल.

कर्क : व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर त्याकडे जातीने लक्ष द्या; आणि ते व्यवहार पूर्ण करून घ्या. वैवाहिक जीवन सुखद झाले तरी कौटुंबिक समस्यांचा प्रभाव आपल्या दांपत्य जीवनास प्रभावित करण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहा. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागेल. प्रवास अपेक्षेप्रमाणे आनंददायी आणि लाभदायक ठरेल.

सिंह : आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात मानसन्मान मिळेल. संतती सौख्य लाभेल. मित्र-मैत्रिणींशी सहलीचे बेत आखाल. आपण जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर उशीर न करता आपल्या मनातील भावना व्यक्त करा. हा आठवडा आपणास प्रेमाची कबुली देण्यास मदत करेल व त्याचे परिणाम सुद्धा चांगले येतील. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्ही कोणत्याही चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता.

कन्या : या आठवडय़ात सर्व दिवस चांगले आहेत, त्यामुळे चिंता करू नका. कामाचा व्याप तुमच्या मागे असला तरीही इतरांची वेळेत मदत मिळेल. आपणास पोटाच्या विकारांना किंवा घशाशी संबंधित विकारांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुखद क्षणांचा आनंद घेऊ शकतील. राजकारणाशी संबंधित लोकांना आठवड्याच्या मध्यात मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकते.

तूळ : व्यावसायिकदृष्टय़ा ज्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता तो आता करावा लागणार नाही. वैवाहिक जीवनासाठी आठवडा तणावयुक्त होऊ शकतो. जोडीदाराशी गोड बोलण्याचा प्रयत्न करा. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमचे काम काळजीपूर्वक करावे लागेल आणि विशेषत: गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल.

वृश्चिक : व्यवसायात पर्यायी मार्ग स्वीकारा, त्यामुळे नुकसान होणार नाही. नोकरदार वर्गाला कामाचे सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करावे लागेल. आठवड्याच्या सुरवातीस विनाकारण झालेले खर्च आपणास त्रस्त करतील. प्रकृती काहीशी नाजूक राहील. प्रकृतीमुळे खर्चात वाढ होऊ शकते. ह्या आठवड्यात प्रवास टाळणे हितावह होईल. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित कोणतीही चिंता तुमच्या मानसिक तणावाला कारणीभूत ठरेल.

धनु : आपली आवक-जावक पाहून खर्च करा. समाजसेवा करताना काळवेळेचे भान ठेवा. मित्र-मैत्रिणींशी जपून व्यवहार करा. व्यापारात आपणास विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. आपणास काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. व्यक्तिगत जीवनात चढ – उतार येतील. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. व्यवसाय थोडा मंद असू शकतो आणि तुम्हाला मार्केटमध्ये अडकलेले पैसे काढण्यात अडचणी येतील.

मकर : व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. खर्च जपून करा. हा आठवडा व्यापारासाठी अनुकूल असला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवून कामे करावीत. कोणाशीही उगाचच वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. व्यवसायाशी संबंधित लोकांना या आठवड्यात पेपर संबंधित गोष्टी व्यवस्थित ठेवाव्या लागतील, अन्यथा त्यांना अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कुंभ : कामकाजाला गती येईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचा प्रस्ताव येईल. तो लाभदायक असेल. आर्थिक प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या कामावर काहीसे नाखूष होऊ शकता. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या व्यापारात प्रगती कराल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आठवड्याच्या मध्यात कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात पैसे गुंतवताना सावधगिरी बाळगावी लागेल.

मीन : व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम बनण्यासाठी प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत व्यवहार चोख ठेवावा लागेल. आर्थिक लाभ होईल. आरोग्य उत्तम राहिल्याने कोणताही त्रास होणार नाही. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. ते सुद्धा आपल्या व्यापार वृद्धीसाठी मदत करतील. आठवड्याच्या अखेरीस प्रवास टाळावा. न्यायालयाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओही केला व्हायरल ; तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या…चाळीसगाव का बुडाले?

September 1, 2021

वीजबिलात कुठलीही माफी नाही, बिल भरावचं लागेल : नितीन राऊत

November 17, 2020

प्रल्हाद राजाराम चौधरी यांचे निधन !

April 7, 2022

दवाखान्यातून पालकमंत्री ‘ॲक्शन मोड’वर ; अंजनीत तातडीने पाणी सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group