TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओही केला व्हायरल ; तिघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) मैत्रीचा गैरफायदा घेत एका संशयिताने मित्रांसह अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नर शहरात उघडकीस आला आहे. पीडितेने लग्नास नकार दिल्यानंतर अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा घृणास्पद प्रकारही संशयितांनी केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य संशयितासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, मुख्य संशयित फरार झाला आहे.

पीडित मुलीने सिन्नर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य संशयित अरुण नामदेव बोडखे (रा. गजानन महाराज मंदिराजवळ, भपूर, जिल्हा वाशिम), अनुराग व्यवहारे व अन्य एक अशा तिघांविरोधात सिन्नर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित बोडखे याची सिन्नर शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाल्यानंतर तो तिला शहरातील एका कॅफेमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने अन्य एका मित्रासोबत मुलीला बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. याशिवाय, मुलीला वारंवार दमबाजी करून आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्या भावासोबतही कुकर्म करण्यास भाग पाडले.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून बोडखे याने मुलीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने नकार दिल्याने चिडलेल्या संशयित बोडखे याने पीडित मुलीचा अश्लील व्हिडिओ तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बोगस अकाउंट तयार करून शेअर केला. हा प्रकार सहन न झाल्याने पीडित मुलीने सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे तपास करीत आहेत. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

ईडीची मोठी कारवाई ; ३१५ कोटींच्या एकूण ७० मालमत्ता जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवकर यांनी घेतले देवीच्या ज्योतीचे दर्शन

September 26, 2022

घटस्थापना व विर्सजनाच्या दिवशी जिल्ह्यातील कत्तलखाने व बिफ मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश !

October 13, 2020

बीएचआर घोटाळा : महावीर जैन, विवेक ठाकरेंसह इतर संशयितांच्या जामीन अर्जावर २१ डिसेंबरला सुनावणी !

December 16, 2020

तीन वर्षांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे आज जळगावात होणार आगमन !

December 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group