TheClearNews.Com
Tuesday, June 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मध्यप्रदेशसह गुजरातमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक ; जळगाव पोलिसांची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मध्यप्रदेश, गुजरातसह राज्यात विविध ठिकाणी बंद घर फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील जियाऊल्ला खान असदऊल्ला खान (वय ६० रा. नांदुरा जि. बुलढाणा), सैय्यद अफसर सय्यद अजगर (वय २२ रा. पिंप्राळा हुडको) या दोघांच्या रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी पिंप्राळा हुडको परिसरातून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील घरफोडी आणि ऑडीटर कॉलनीतील घरफोडी केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घरफोडी करणारी टोळी ही सैय्यद अफसर याच्या पिंप्राळा हुडको येथील घरात राहत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना दिली. त्यानुसार पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. सोमवार दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत यांनी कारवाई करत संशयित जियाऊल्ला खान असदऊल्ला खान व सैय्यद अफसर सय्यद अजगर या दोघांना अटक केली.

READ ALSO

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

दोघांना अटक केल्याचे कळताच त्यांचा तिसरा साथीदार हा फरार झाला आहे. त्यांनी घरफोडी करण्याकरीत वापरलेली रिक्षा देखील जप्त केली आहे. त्यांनी दोन्ही घरफोडीसह बुलढाणा जिल्ह्यात आणि मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विठ्ठल पाटील, तसेच पोहेकॉ जितेंद्र राजपूत, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पोहेकॉ इरफान मलिक, पो.ना. हेमंत कळसकर, पो.ना. विनोद सुर्यवंशी, पो.कॉ. उमेश पवार, पोकों जुलालसिंग परदेशी आदींनी ही कारवाई केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
जळगाव

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

June 2, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचं राशिभविष्य, 24 जानेवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गाळेप्रश्नी सरकारला आपली ताकद दाखविणे गरजेचे !

January 29, 2021

भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक ; एक जखमी, धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

January 7, 2023

महागठबंधन बैठक; सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार

November 12, 2020

“चांगले कर्म हाच खरा देव, आणि भक्ती हीच खरी संपत्ती” – पाळधीतील इंदुरीकर महाराजांचे प्रभावी प्रबोधन

June 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group