TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकसभेसाठी भाजपच्या निरीक्षकांवर मोठी जबाबदारी, रिपोर्ट कार्डवर ठरणार विद्यमान खासदारांचे तिकीट !

जळगाव, रावेरसह राज्यातील २३ मतदार संघात निरीक्षक नियुक्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2024
in जळगाव, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई(वृत्तसंस्था) भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिकलेल्या 23 जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिंकलेल्या 23 जागा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे जळगाव, रावेरसह २३ मतदार संघात निरीक्षकांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

भिवंडी- योगेश सागर, गणेश नाईक
धुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदे
नंदरुबार- संजय भेगडे, अशोक उके
जळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहेर
रावेर- हंसराज अहिर, संजय कुटे
अहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदे
जालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंह
नांदेड- जयकुमार रावल, सुभाष देशमुख
बीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईक
लातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळ
माढा- भागवत कराड, प्रसाद लाड
सांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील
नागपूर- मनोज कोटक, अमर साबळे
भंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघ
गडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटील
वर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटील
अकोला- संभाजी पाटील, विजय चौधरी
दिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकर
उत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकर
उत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरे
उत्तर मध्य मुंबई- धनंजय महाडिक, राजेश पांडे

भाजपने नेमलेले हे निरीक्षक नेमकं काय भूमिका बजावणार?
नेमलेले निरीक्षक स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून लोकसभा मतदारसंघात खासदाराबाबत लोकांचे मत काय आहे?, 2019 साली निवडणूक आलेला खासदार पुन्हा निवडुन येऊ शकतो का? आणि जर नसेल तर दुसरा कोण उमेदवार देता येईल का? याबाबत निरीक्षक त्या-त्या लोकसभा मतदारसंघाची सर्व माहिती घेऊन एक रिपोर्ट तयार करून रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करतील. या रिपोर्टच्या आधारेच विद्यमान खासदाराला संधी द्यायची की उमेदवार बदलायचा याचा निर्णय वरिष्ठ घेतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 29 फेब्रुवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरात बळजबरी घुसून विवाहितेचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

September 22, 2022

कोरोनामुळे जवळची माणसं गमावली, डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान भावूक

May 21, 2021

केमिकल फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू ; ११ जण जखमी

April 14, 2022

Cyber Crime : हॅकरने वर्धा नागरी सह. बँकेच्या खातेदारांचे सव्वा कोटी उडवले !

May 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group