TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुरक्षा दलांना मोठं यश, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जैशचा टॉप कमांडर सज्जाद अफगाणी ठार झाला आहे. सज्जाद अफगाणीचे खरे नाव विलायत आहे. काल सुरक्षा दलाने स्थानिक काश्मिरी दहशतवादी जहांगीरला ठार केले होते.

सोमवारी सकाळपासून जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागामध्ये भारतीय फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा करण्यात भारतीय फौजांना यश आलं आहे. सज्जाद जैशसाठी नव्या तरूणांना भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या यंत्रणेत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, ही धुमश्चक्री अजूनही सुरू असल्याची माहिती मिळत असून अजूनही दोन दहशतवादी रावलपोरामधल्या एका घरात लपले असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात एएनआयने ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांविरोधातली ही मोहीम शनिवारी संध्याकाळपासूनच सुरू करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलिसांना रावलपोरा गावामध्ये दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाली होती. पण प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी फौजांनी पावलं उचलताच ज्या गावकऱ्यांनी फौजांना माहिती दिली, तेच गावकरी दहशतवाद्यांसोबत गावातल्या घरात अडकल्याचं फौजांना समजलं. त्यामुळे हे ऑपरेशन थांबवण्यात आलं. त्या सगळ्यांना बाहेर काढल्यानंतरच फौजांनी कारवाई सुरू केली.

जम्मू काश्मीर पोलीसचे आयजी विजय कुमार यांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली. तसेच, त्यांनी सुरक्षा दलाचे अभिनंदन केले. सज्जाद जैशसाठी नव्या तरूणांना भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या यंत्रणेत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सज्जाद याच्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, तो स्थानिक नागरिक असून बर्‍याच वर्षांपासून कार्यरत होता. २००८ मध्ये प्रथमच त्याचे नाव उघडकीस आले होते. यानंतर २०१५ मध्ये सक्रिय दहशतवादाच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता, असे प्रामुख्याने समोर आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

अनिल देशमुख गृहमंत्रीपद गमावणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2025

March 27, 2025

दिलासादायक : धरणगावात आज आढळले ४ कोरोनाबाधित !

October 12, 2020

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता जन की बात करा : राहुल गांधी

April 25, 2021

अवघ्या ११ दिवसांवर लग्न, टेलरकडे कपड्यांचे माप देऊन परतणाऱ्या तरुणावर गोळीबार !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group