TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनिल देशमुख गृहमंत्रीपद गमावणार?

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सचिन वाझे अटक प्रकरणामुळे टीकेला सामोरं जावं लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वात पहिला फटका हा गृहमंत्री अनिल देशमुख यांना बसणार आहे. वाझे प्रकरणामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पद गमावण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे प्रकरणात नवी माहिती येत आहे. वाझेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या वातावरणात वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीर्घ काळ चर्चा केली. लवकरच मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. वाझे प्रकरणामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पद गमावण्याची शक्यता आहे. वाझे प्रकरणामुळे विरोधकांना आक्रमक होण्याची संधी मिळाली आहे. एकाच पोलिसाचे जेमतेम १७ वर्षात दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. सचिन वाझे या अधिकाऱ्याचे एकदा ख्वाजा युनुस चकमक प्रकरणात आणि आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणून ठेवल्याप्रकरणी निलंबन झाले. मुंबई पोलिसांच्या क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिटचा एपीआय दर्जाचा अधिकारी उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके आणून ठेवतो असे राज्याच्या इतिहासात पहििल्यांदाच घडले आहे. यामुळे राजकीय पातळीवर डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न ठाकरे सरकारने सुरू केले आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह या दोघांचा राजीनामा घेऊन वाझे प्रकरणात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे समजते तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरुन दूर करावे अशी मागणी शिवसेना करत असल्याचे वृत्त आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पातोंडा केंद्रात शिक्षकांच्या अँटीजेन चाचण्या; विद्यार्थ्यांची देखील कोरोना चाचणी करा – पालकांची मागणी

November 20, 2020

सन्मान सौदामिनींचा; महावितरणमधील महिला खऱ्या अर्थाने ‘आदिशक्ती’चे रूप – संचालक श्री. राजेंद्र पवार

October 3, 2025

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणाला शासनाकडून स्थगिती !

September 9, 2023

मोठी बातमी : HotStar वरील आयपीएल आणि चित्रपट, वेबसीरीजचे अनाधिकृत प्रसारण ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group