TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेची अकरा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी पुन्हा पोलिस कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने कंडारेला पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. दरम्यान, कंडारेला आज पुणे न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील सात महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर घोटाळ्यात जळगाव शहरामध्ये धाडसत्र राबविले होते. यावेळी अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंडारे हा फरार होता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यासह परराज्यात देखील यांच्या शोधार्थ अनेक पथके पाठवली होती. परंतु दोघेजण पोलिसांना मागील सात महिन्यापासून गुंगारा देण्यात यशस्वी होत होते. परंतु आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून इंदूरमधून अटक केली होती. कंडारेला न्यायालयात कोर्टात हजर केले असता सरकार पक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी जितेंद्र कंडारेला पोलीस कोठडी मिळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर पोलीस कोठडीत असताना जळगाव येथील मुख्य शाखेच्या कार्यालयातील तर घरातून अडीच हजार फायलिंग पैकी पुराव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या 25 फाईली कंडारेने पोलिसांना काढून दिल्या आहेत. या फाईलीमधून तपासाच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वपूर्ण धागे मिळाले आहेत.
दरम्यान, कंडारेच्या अटकेमुळे बीएचआर घोटाळ्यातील अनेक बाबींचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.

READ ALSO

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारेने इतर आरोपींसोबत मिळून अवघ्या पाच मालमत्ता विक्री करून तब्बल ४८ कोटी ५६ लाख ८२० रुपयांचा अपहार केला आहे. तसेच सन २०२० मध्ये कंडारे व महावीर जैन या दोघांमध्ये तब्बल १४८ वेळेस संभाषण झालेय. तर कंडारेकडून जप्त हार्डडिस्कमध्ये बीएचआरची सन २०२० ची स्कॅन केलेली मिळून आली आहेत. एवढेच नव्हे तर, आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अंदाजे ६५० कर्जखाती एफ.डी. मॅचिंगकरून निरंक केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतू यापैकी बऱ्याच कर्जदारांच्या कर्ज मागणी अर्ज व एफ.डी. मॅचिंग झालेल्या फाईल्स कार्यालय झडतीमध्ये मिळून आलेल्या नाहीत. या सर्व फाईल्स पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असून त्या कुठे लपवून ठेवल्या आहेत, यासह इतर महत्वपूर्ण मुद्द्यांवर कंडारेची आता कसून चौकशी सुरु आहे. थोडक्यात पोलिसांनी कंडारेच्या घोटाळ्याची संपूर्ण कुंडलीच शोधून न्यायालयासमोर ठेवली होती.

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता : उच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा बलात्कार प्रकरण : बाराबलुतेदार महासंघातर्फे श्रध्दांजली

November 12, 2020

पिलखेडा शाळा आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही !

January 30, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २० ऑगस्ट २०२२ !

August 20, 2022

निर्बंध काळात ९५ हजार लाभार्थ्यांनी घेतला शिवभोजन थाळीचा मोफत लाभ

May 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group