TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; दुसरा गंभीर

vijay waghmare by vijay waghmare
September 4, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटनाा सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली. तर सोबत असलेला सहकारी हा गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम सोनाऱ्या बारेला वय-३१ रा. आमोदा खुर्द ता.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

श्रीराम सोनार या बारेला हा तरूण आपल्या परिवारासह आमोदा खुर्द गावात वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गावातील सहकारी मित्र शालीक बळीराम सपकाळे यांच्यासोबत दुचाकी (एमएच १४ डीएल ७३१४) ने किनोदवरून आमोदा येथे येण्यासाठी निघाले. रस्त्यावरील घार्डी फाट्याजवळ समोरून येणारे दुचाकी (एमएच ०४ डीजे ७५६०) ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत श्रीराम बारेला याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला शालीक सपकाळे हा गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत श्रीराम बारेला यांचा भाऊ जगन बारेला यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वार प्रवीण मल्हारी सपकाळे रा. करंज ता. जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयताच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, तीन बहिणी आणि तीन मुले असा परिवार आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBike rider killed in horrific bike accident; Second serious

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

नांद्रा बु ll येथील देशीदारूचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुसूंबा येथे बैठक हॉल जवळ उभी असलेली दुचाकी लांबविली

February 10, 2021

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक भाषेत बोलू शकतो, पण ही माझी संस्कृती नाही ; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर !

February 21, 2022

चोरट्या महिलांची अमळनेरात महिला पोलिसाला धक्काबुक्की ; दोघांना अटक !

December 18, 2023

शेतीपंपाची वीज तोडणी मोहीम थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ; गुलाबराव वाघ यांचा ईशारा !

November 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group