TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांद्रा बु ll येथील देशीदारूचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीला अटक !

vijay waghmare by vijay waghmare
September 4, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांद्रा बुद्रुकयेथील देशीदारूचे दुकान फोडून ५३ हजार ७६० रुपयांची ७६८ देशी दारुच्या बाटल्या चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांची तपासाची चक्रे फिरवत दुकान फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून १० जणांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील नांद्रा बु. येथील देशी दारुच्या दुकानात चोरी करुन तेथून ५३ हजार रुपये किंमतीच्या ७६८ देशी दारुच्या बाटल्या, इन्वर्हटरची बॅटरी असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. पथकाने तपासचक्रे फिरवीत संशयित महेश उर्फ चिन्या भगवान सोनवणे, सागर अरुण सोनवणे, पवन कैलास सोनवणे, अश्विन जगन्नाथ सोनवणे, अजय भास्कर सपकाळे (सर्व रा. नांद्रा बु., ता. जळगाव), अजय गणेश न्हावी, कमलाकर प्रकाश कोळी (दोघ रा. रिधूर ता, जळगाव), सागर रविंद्र कोळी, निखील अनिल कोळी, जयेश प्रल्हाद कोळी (तिघ घार्डी, ता. जळगाव) यांना अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या टोळीची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २८८ देशी दारुची बाटल्या व इन्वर्हटर बॅटरी व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपासाला सुरूवात करण्यात आले आहे.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

शेतातील रस्त्याच्या वादातून महिलेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, शनिवार २८ सप्टेंबर २०२४ !

September 28, 2024

बीएचआर घोटाळा : झंवरचा अपूर्ण तर कंडारेच्या वकिलांचा जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण !

April 28, 2021

भादली येथील तृतीयपंथी अंजली पाटील विजयी !

January 18, 2021

बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाबाई चौधरींची १४१ वी जयंती साजरी

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group