जळगाव (प्रतिनिधी) आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात महानयोद्धा, मेवाडरत्न महाराणा प्रतापसिंहजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी भाजप नेते शिरीषअप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड. वसंतराव भोलाने, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद अण्णा धनगर, ललित येवले, कडुअप्पा बयास, शरद भोई, राजू महाजन, जुलाल भोई, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, सचिन पाटील, सुधाकर साळुंखे, विकास चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.