TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वराड बुद्रुक येथे भाजपला खिंडार ; ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा !

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ग्रा.पं. उपसरपंचांसह पदाधिकार्‍यांनी बांधले शिवबंधन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 25, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वराड बुद्रुक येथील उपसरपंच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. यामुळे वराड येथे भाजपला भगदाड पडले असून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ना. गुलाबराव पाटील व शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. या प्रवेशामुळे वराड येथे शिवसेनेचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

 

READ ALSO

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत आज अजिंठा विश्रामगृहात वराड बुद्रुक येथील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात उपसरपंच सौ. कल्पना संदीप सुरळकर, संदीप सुरळकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव रामा सपकाळे, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन अर्जुन सिताराम सुरळकर, ग्रामपंचायत सदस्य संजय लालचंद गायकवाड, सुरेखा चंद्रकांत सोनवणे, माजी उपसरपंच सुभाष राजाराम जाधव, विकासो सदस्य भावलाल बुधा जाधव, सरला बुधा जाधव आदींसह अनिल सुभाष सपकाळे, राजेंद्र कैलास जाधव, ज्ञानेश्‍वर भिका जाधव, नबीशा मकबूलशा फकीर, सुसुफशा याकूबशा फकीर, इबा कासमशा फकीर, ज्ञानेश्‍वर अशोक सुरळकर, कैलास पंडित जाधव, अलीमशा बशीरशा फकीर, बबलू संतोष सोनवणे, सतीश भास्कर नेरे, गणेश ठोंबरे, नितीन ज्ञानेश्‍वर जाधव, नशीरशा बशीरशा फकीर आदींसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपमधून शिवसेनेत आलेल्यांचे स्वागत केले. शिवसेनेची वाटचाल ही समाजाभिमुख राहिली असून सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर विश्‍वास ठेवून शिवसेनेकडे सर्वांचे ओढा वाढला आहे. भविष्यात देखील आम्ही याच प्रकारे आपली सेवा करत राहू, आपण सर्वांनी शिवसेनेची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवावीत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

 

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पंचायत समिती सभापती जनाआप्पा कोळी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, वावडद्याचे माजी सरपंच रवी कापडणे, शिरसोली माजी सरपंच अनिल पाटील, रमेश सोनवणे, शिवसेनेचे मुकेश सोनवणे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी केले तर आभार रवी कापडने यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
Next Post

नाना पाटलांनी उपनिबंधकांना दिलेला दाखला खोटा ; जय मातादी सोसायटीच्या संचालकाची पोलिसात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोळी समाजाचे जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही !

October 28, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ ऑगस्ट २०२४ !

August 12, 2024

सुख-समृद्धीसाठी प्रतापराव पाटील यांनी घातले कानबाई मातेला साकडे…!

August 5, 2025

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या २४ तासांत आढळले ३७,५९३ कोरोनाबाधित, ६४८ रुग्णांचा मृत्यू

August 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group