TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपा नाशिक महानगरातर्फे महाराष्ट्रातील प्रथम मोफत सेवा क्लिनिकचे उद्घाटन संपन्न  

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर भाजपा अध्यक्ष गिरीष पालवे यांच्या पुढाकाराने देवेन्द्र जी फडणवीस विरोधीपक्ष नेते, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व वैद्यकिय आघाडी प्रभारी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रात मोफत वैद्यकिय सेवा क्लिनिक सुरु करण्यात येत आहे.

या मोहिमेंचाच भाग म्हणून भाजपा नाशिक महानगरातर्फे नाशिक येथील उत्तमनगर येथे दराडे हॉस्पीटल येथे महाराष्ट्रातील प्रथम मोफत सेवा क्लिनिकचे उद्घाटन महापौर सतिष नाना कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले व महाराष्ट्रातील मोफत सेवा क्लिनिकची मुहर्तमेढ नाशकात रोवली गेली. सदर कार्यक्रम उत्तमनगर येथील दराडे हॉस्पीटल येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश वैद्यकिय आघाडी संयोजक डॉ.अजित गोपछडे, महापौर सतिष नाना कुलकर्णी, भाजपा शहर सरचिटणीस जगन अण्णा पाटील, उत्तर महाराष्ट्र संयोजक प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश वैद्यकिय आघाडी सहसंयोजक डॉ.मंजुषा दराडे, वैद्यकिय आघाडी (होमियोपॅथी) संयोजक डॉ.भालचंद्र ठाकरे, डॉ.संजय धुर्जड, डॉ.जितेंद्र कोडीलकर, डॉ.सारंग दराडे, डॉ.सुनिता दराडे, डॉ.माधवी गायकवाड, सिडको मंडल-१ अध्यक्ष शिवाजी बरके, नगरसेवक मुकेश शहाणे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून बोलतांना डॉ.अजित गोपछडे यांनी सांगितले की, नाशिक महानगर भाजपा व भाजपा प्रदेश वैद्यकिय आघाडीच्या माध्यमातून राबवलेल्या जात असलेल्या मोफत सेवा क्लिनिक केंद्र हे नाशिकच्या प्रत्येक वार्डात कार्यरत होतील व त्यासाठी वैद्यकिय आघाडीतर्फे या सेवा क्लिनिकना सेवा सुविधा पुरविण्यासाठी योग्यते नियोजन केले जाईल व पं.दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्नपुर्तीसाठी समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत आयोग्य सेवा पुरविण्यासाठी भाजपा वैद्यकिय आघाडी व्यापक प्रमाणावर कार्य करेल असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की जास्तीत जास्त रुग्णांना सेवा मिळून देण्यासाठी व रुग्णांना वेळेवर लाभ मिळून देण्यासाठी शहरात फिरता दवाखाना ही मोफत सेवा क्लिनिकच्या माध्यमातून प्रस्तावित आहे व हा प्रस्ताव कार्यपुर्तीसाठी लवकरात लवकर नियोजन करू असे ते म्हणाले.
यावेळी महापौर सतिष नाना कुलकर्णी यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात वैद्यकिय आघाडीचे या उपक्रमाचे कौतूक करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून गिरीष पालवे म्हणाले की, वैद्यकिय आघाडीचा मोफत सेवा क्लिनिकचा प्रचार व कार्याची माहिती नाशिक शहरातील वार्डा वार्डात पोहचवावी व गरजूना या मोफत सेवा क्लिनिकचा आरोग्य सेवेचा लाभ मिळून देण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे सांगून कार्यकारी व पदाधिकाऱ्यांना सेवा क्लिनिकच्या माध्यमातून समाज सेवेचे एक नविन व्यासपीठ सुरु होत आहे असे ते म्हणाले. नाशिकच्या या मोफत सेवा क्लिनिकची सेवा हि राज्यात आदर्श सेवा ठरेल व हा आदर्श डोळयापुढे ठेवून संपुर्ण महाराष्ट्रात असे सेवा क्लिनिक उभारले जातील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश डॉ.अजित गोपछडे यांनी डॉ. प्रशांत पाटील यांना वैद्यकिय आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक म्हणून नियुक्ती पत्र दिले. त्याच प्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील विविध वैद्यकिय आघाडयांच्या संयोजकांची व सहसंयोजक नावांची घोषणा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मंजुषा दराडे यांनी केले यावेळी त्यांनी मोफत सेवा क्लिनिकच्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवाजी बरके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैद्यकिय आघाडी संयोजक डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. वैभव जोशी, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. संदिप सुतार, डॉ. ज्येाती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन डॉ. विलास भदाणे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास संतोष नेरे, विलास सानप, अर्चना दिंडोरकर, डॉ.चंचल साबळे, डॉ.संजय दाभाडकर, डॉ.उल्हास कुटे, शैलेश साळुंखे, विमल पोरजे, जान्हवी बिरारी, जयश्री धारणकर, मनिषा देवरे, रुपाली नेर, शोभा सोनवणे, सुवर्णा घोडके, वंदना सईद, जयश्री बारी, साहेबराव सावंत, उत्तम शिलेदार, बाळासाहेब घुगे, उत्तम काळे, करण शिंदे व परिसरातील नागरीक सोशल डिस्टंसिंगचे पालन करून उपस्थित होते.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात कौटुंबिक वादातून एकाची आत्महत्या !

January 11, 2021

मैं देश नहीं बिकने दूंगा’ नव्हे, ‘मैं देश नहीं बचने दूंगा : खासदार संजय सिंह

February 2, 2021

खेळांमध्ये तरूणांचे भविष्य- केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

August 2, 2025

कल्याणे होळ येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

July 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group