TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात भाजपची बूथ सशक्तीकरण विस्तृत बैठक उत्साहात !

जिल्हा बुथ संयोजक रोहितदादा निकम यांची प्रमुख उपस्थिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख,सुपर वारीयर्स व प्रमुख पदाधिकारी यांची संघटात्मक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला युवा नेते रोहित निकमांच्या उपस्थित होते.

आगामी निवडणुका लक्षात घेता “बुथ जिता चुनाव जिता” यासाठी मेरा बुथ सबसे मजबुत करण्यासाठी बुथ वरील करणीय कार्य या विषयावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर, बुथ जिल्हा संयोजक रोहितदादा निकम,जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हाउपाध्यक्ष अँड.संजय भाऊ महाजन,माधुरी ताई अत्तरदे,यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर कृ.उ.बाजार समितीचे उपसभापती संजय पवार,जिल्हा चिटणीस प्रमिला ताई रोकडे,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील,यांची उपस्थिती होती.

READ ALSO

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास माळी सर यांनी केले. प्रास्ताविक जिजाबराव पाटील यांनी तर आभार सचिन पाटील यांनी मानले. बैठकीची प्रसिद्धी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख टोनी महाजन केली. सदर बैठकीत धरणगाव तालुक्यातील सर्व बुथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख,सुपर वारीयर्स व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

चक्क 'फोन पे'वर मागितली ३० हजारांची लाच ; सीबीआयकडून नौदल अधिकाऱ्याला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव अज्ञात वाहनाने रेल्वे पोलिसाला चिरडले !

September 6, 2023

Limited underwater visibility hampers search for flight JT610

July 21, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ !

February 21, 2023

…अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील’ ; नवाब मलिक यांना फोनवरून धमकी

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group