TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बचत गटांची जिद्द, धरणगावच्या विकासाचा आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगावमध्ये विरंगुळा केंद्राचे लोकार्पण आणि महिला बचत गटांचा सन्मान

vijay waghmare by vijay waghmare
April 28, 2025
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र म्हणजे आपुलकी, माया, जिव्हाळा असलेली जागा आहे. जेष्ठाच संघर्षमय आणि प्रेममय आयुष्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या अनुभवाचं, आशीर्वादाचं मोल अनमोल आहे. तुमच्या प्रत्येक सुरकतीत संघर्षाची, जिद्दीची, प्रेमाची कथा दडलेली आहे. आज तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने फुलण्यासाठी एक सुंदर विरंगुळा मिळावा, यासाठी आम्ही हे विरंगुळा केंद्र उभारले आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बचत गटांची जिद्द, धरणगावच्या विकासाचा आधारस्तंभ असून महिलांच्या बचत गटांसाठी व्यापारी संकुल करीता 2 कोटींचा निधी मंजूर केला असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लखपती दीदी होण्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण करून विरंगुळा केंद्राची चाबी जेष्ठांना देवून करमुक्त बचत गट उपक्रमात सहभागी झालेल्या महिला बचत गटांचा सन्मान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाला.याप्रसंगी ते बोलत होते.

नगरविकास विभागामार्फत खास बाब म्हणून ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन, धरणगावच्या जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र , संरक्षक भिंत, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक व विविध सुविधेसह उभारण्यात आले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

महिला बचत गटांच्या कार्याचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

करमुक्त बचत गट उपक्रमाचा उल्लेख करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव मधील २५० बचत गटांमधून अडीच हजार कुटुंबांना जगण्याचं बळ मिळालं आहे. यंदाच्या वर्षी ‘करमुक्त बचत गट’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात ११७ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवून ५० लाख रुपयांहून अधिक कर भरणा केला आहे. ही केवळ वसुली नाही, तर शहराच्या आर्थिक शिस्तीचा व सामाजिक बांधिलकीचा आदर्श आहे.” “महिला फक्त बचत गट चालवत नाहीत, त्या संपूर्ण कुटुंबाचा, समाजाचा, आणि शहराचा आर्थिक कणा मजबूत करत आहेत.जेष्ठ नागरिकांच्या विरुंगुळा केंद्रात नपा फंडातून AC व मोठा TV बसविनुचे निर्देश दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून वाचनासाठी वर्तमानपत्रे, विविध पुस्तके, खेळण्यासाठी कॅरम, चेस, चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम यांसह दररोज योगासने व व्यायामवर्गाची सोय येथे उपलब्ध असेल. आरोग्य शिबिरे, सरकारी योजनांची माहिती, तसेच मनोरंजनपर कार्यक्रमही आयोजित केले जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या केंद्राचे व्यवस्थापन खुद्द जेष्ठ नागरिकांकडे राहणार असल्याचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक किरण पाटील यांनी केले. तार आभार कार्यालयीन अधिक्षक भिकन पारधी यांनी मानले. कार्यक्रमाच्या अखेरीस बचत गटातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिलेला एक स्टील बाऊल व प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यासाठी झाडांचे रोपं भेट देण्यात आले.

यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते डी.जी.पाटील, सुभाषअन्ना पाटील. रॉ.का.चे ज्ञानेश्वर महाजन, जि.प.चे उप मुख्य , कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे , मुख्याधिकारी रामनिवास झवर, महिला समुदाय संघटक पुष्पा सैंदाणे, सीमा माळी, दिपाली साळुंखे , नूतन सोनवणे, जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व जेष्ठ नागरिक, माजी गट नेते पप्पू भावे, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील , शहर प्रमुख विलास महाजन, धीरेंद्र पुर्भे, भाजपाचे, संजय महाजन , कैलास माळी सर, दिलीप महाजन, विजय महाजन, ललित नेवे चंदन पाटील, भालचंद्र जाधव , वाल्मिक पाटील, बाळू येवले, कन्हेया रायमुलकर, संतोष सोनवणे, यांच्यासह जेष्ठ नागरिक , पदाधिकारी, व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 29 मे 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरच्या चालकास एलसीबीकडून अटक

November 22, 2020

युपीएवर बोलायला युपीएमध्ये आसावेच असे काही नाही : संजय राऊत

March 26, 2021

अमळनेर येथे प्रबुद्ध विहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत रस्ता दुरुस्तीला सुरुवात

February 10, 2021

भाजपमध्ये सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडे यांचा झाला : खडसे

May 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group