TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरच्या चालकास एलसीबीकडून अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कानळदा रोडजवळ अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरच्या चालकास एलसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी चालक आणि डंपर मालकाविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू डंपर शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, जळगाव शहरात बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू असल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार मध्यरात्री वेगवेगळ्या ठिकाणी पोलीसांची गस्त वाढविली आहे. शहरातील गेंदालाल मिल, शिवाजी नगर आणि कानळदा रोड टी पॉईटजवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दादाभाऊ पाटील, परेश महाजन, भगवान पाटील, पंकज शिंदे हे शनिवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान वाहनांची तपासणी करत होते. ११ वाजून ५० मिनीटांनी डंपर (क्रमांक एमएच १९ एक्स ६७७१) मध्ये बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. डंपर थांबवून वाळू वाहतूकीचे परवाना नसल्याने डंपर चालक शेख मोहसीन शेख चिराग (वय-२५) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव याला अटक केली.

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

डंपर शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. पो.कॉ. परेश महाजन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात डंपरचालक शेख मोहसीन आणि डंपर मालक रावसाहेब चौधरी (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. नितीन अत्तरदे करीत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
Next Post

‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर’- कपिल सिब्बल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ डिसेंबर २०२२ !

December 18, 2022

शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले : एकनाथराव खडसे !

August 10, 2022

ॲटो डाऊनलोड सेटींगमुळे जळगावात व्यावसायिकाला साडेचार लाखांचा गंडा !

October 13, 2025

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

October 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group