TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड कृउबा सभापतीपदी सुधीर तराळ तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2023
in कृषी, बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुधीर तराळ तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या बोदवड कृउबा निवडणुकीत आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पॅनलने १७ जागा मिळवून विजय संपादन केला होता. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभागृहात सभापती व उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती व उपसभापती पदासाठी एक-एक अर्ज आल्याने एकमताने अंतुर्ली (ता.मुक्ताईनगर) येथील सुधीर तराळ यांची सभापतीपदी तर धोंडखेडा (ता. बोदवड) येथील ज्ञानेश्वर पाटील यांची उपसभापती निवड झाली.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेशकुमार शहा, एम बी गाढे, तुषार चिंचोले,बाजार समिती सचिव विशाल चौधरी, इजहार शेख,अजित पाटील,योगेश सुर्यवंशी यांनी काम पाहिले. तर निवडीनंतर आमदार एकनाथराव खडसे, अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती आणि संचालकांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी विधानसभाक्षेत्र प्रमुख विजय सोनार, बोदवड तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील ,विनोद तराळ, भागवत टिकारे, रामदास पाटील, निलेश पाटील, गोपाल गंगतिरे, कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन, दीपक वाणी, प्रदीप बडगुजर, प्रवीण कांडेलकर, विनोद कोळी, माधव पाटील नगरसेवक जफर शेख, नवनिर्वाचित संचालक मंडळ यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
Next Post

बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे ; नवरीसाठी लग्नाळू मुलाचं अनोखे आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातून मालवाहू पिकअप व्हॅन चोरी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

February 9, 2023

चिंता वाढली : आज जिल्ह्यात आढळले ८८ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

January 7, 2022

महाआवास अभियान विशेष पुरस्कार : जळगाव जिल्ह्याची प्रथम पारीतोषिका करीता निवड !

November 25, 2022

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ कागदपत्रांमधील ‘तो’ हिशोब विधानपरिषद निवडणुकीतील खर्चाचा असल्याचा संशय !

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group