TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संजय राऊत यांच्या दोन्ही मुली ईडीच्या रडारवर? ; सुजित पाटकरांच्या घरावर ईडीची धाड

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत (Pravin Raut) यांना अटक केली आहे. यानंतर सुजित पाटकर नावाच्या कथित सहकाऱ्याचीही झडती ईडीने घेतली. सुजित पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन वितरण कंपनीत भागीदार आहेत.

प्रवीण राऊत यांच्या चौकशीत त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांचं नाव समोर आलं. यानंतर ईडीने सुजित पाटकर यांच्या घरावर छापा टाकला आहे. सुजित पाटकर हे मॅग्पी डीएफएस प्रा. लि कंपनीमध्ये भागिदार आहेत. तर संजय राऊत यांच्या पूर्वाशी आणि विधीता या दोन्ही कन्या मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या वाईन वितरण कंपनीत काही वर्षांपासून भागीदार आहेत. त्यामुळे त्याही ईडीच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे सुजित पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने संयुक्तपणे अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ईडीकडून अलीबाग इथल्या जमिन व्यवहाराचीही चौकशी सुरु आहे.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक

मुंबईतील गोरेगाव इथल्या पत्राचाळ जमीन घोटळ्याप्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांना काल अटक केली असून त्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा हा जमीन घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवीण राऊत हे HDILची सहाय्यक कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत संचालक आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #ED#SanjayRaut

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
Next Post

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी मिळणार अर्धा तास अधिक वेळ ; जाणून घ्या..परीक्षेची संपूर्ण नियमावली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सार्वजनिक सुट्टी हा कायदेशीर अधिकार नाही : मुंबई उच्च न्यायालय

January 7, 2022

दिवसभर शेतात काम केलं, घरी परताना घडलं भयंकर ; ट्रॅक्टर-ट्रॉली कालव्यात कोसळून चार महिलांचा बुडून मृत्यू !

June 25, 2023

नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा : रोहिणीताई खडसे !

May 25, 2024

कोरोना काळात जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? : तीरथ सिंह रावत

March 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group