TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : चोपडा तालुक्यात अफूच्या शेतीविरुद्ध पोलिस अधीक्षकांची धाडसी कारवाई ! (व्हिडीओ)

कर्जबाजारी झाल्यानंतर तरुणाने युट्युब बघून घेतले अफूच्या शेतीचे धडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वाळकी येथे तब्बल चार बिघे अफूची शेती करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी आज सकाळी धाडसी कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे कर्जबाजारी झाल्यामुळे युट्युबवरील व्हिडीओ बघून आरोपी तरुणाने अफूची शेती केली होती.

यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील वाळकी येथे संशयित आरोपी प्रकाश सुदाम पाटील या तरुणाकडे 5 बिघे शेती आहे. परंतु सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्यानंतर त्याने वेगळ्या मार्गाने पैसा कमविण्याचे ठरविले. प्रकाशने युट्युब वरून अफूची शेती कशी करता येईल?, याचे धडे घेतले. यानंतर त्याने जवळपास चार बिघे या क्षेत्रात अफूची शेती केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून आजूबाजूला मका पेरला. दरम्यान स्थानिक पातळीवरून गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरविले. आज सकाळी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी चोपडा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्यासोबत मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी धडक दिली. संबंधित तरुणाची विचारपूस केली असता त्याने आपल्यावर प्रचंड कर्ज होते आणि त्यामुळे खूप त्रास होत होता. म्हणून आपण अफूच्या शेतीचा मार्ग अवलंबिले त्याने प्राथमिक चौकशीत सांगितल्याचे कळते.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

युट्युब बघून घेतले अफूच्या शेतीचे धडे

कर्जबाजारीपणामुळे आपल्याला वेगळ्या मार्गाने पैसा कमवा लागेल, हे प्रकारच्या लक्षात आल्यानंतर त्याने युट्युब बघून अफूची शेती कशी करता येईल? पीक आल्यानंतर कशा पद्धतीने खसखसच्या स्वरुपात तिची विक्री करता येईल,याचे पूर्ण धडे युट्युब वरून घेतले. पोलिसांनी प्रकाशच्या मोबाईल जप्त केल्यानंतर त्यात अफूच्या शेतीची संबंधित काही व्हिडिओ आढळून आले आहेत.

खसखस करून काही ठिकाणी विकली

प्राथमिक चौकशीत प्रकाशने साधारण दीड ते दोन किलो अफू खसखसच्या स्वरूपात अमळनेर चोपडासह परिसरात विकल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

अवघ्या पंधरा दिवसानंतर अफूचे पीक निघणार होते

प्रकाशने साधारण डिसेंबर महिन्यात चार बिघे अफू पेरला होता. त्यामुळे अफूचे पीक आता पूर्णपणे तयार झाले होते. आणि पुढील पंधरा दिवसात त्या पिकाची कापणी करण्याचे प्रकाशचे नियोजन होते. परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयित आरोपीला पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे घटनास्थळी घेऊन गेले होते. तसेच दुसरीकडे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

फसवणूक प्रकरणी संशयितास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नितीन गडकरींची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी मंजूर

April 1, 2021

लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया : पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

January 9, 2022

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर : ना. गुलाबराव पाटील !

October 15, 2023

धक्कादायक : नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार !

February 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group