TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगावात आयजींच्या पथकाची धाड ; मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने आज शहरातील कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. तर कारवाई सुरु असून थोड्यावेळात पोलीस स्थानकात आल्यावर सर्व माहिती देऊ, असे पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडालीय.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कमल जिनिंगमध्ये आज मोठ्या प्रमाणात धान्य येणार असल्याची गुप्त माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन ते चार जणांच्या एका पथकाने आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कमल जिनिंगमध्ये अचानक धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदूळची पोती आढळून आल्याचे कळतेय. दुसरीकडे पोलिसांच्या पथकाने याबाबत महसूलच्या अधिकाऱ्यांना माहिती देत बोलावून घेतले. त्यानुसार धरणगाव तहसीलमधून एक अधिकारी घटनास्थळी गेले. परंतू पोलीस कारवाईबाबत कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे पंचनामा करण्यास असमर्थता दर्शवित वरिष्ठांना याबाबत कळविण्याचे सांगितले. घटनास्थळी दोन रिक्षातही धान्यसाठा आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेला साठा रेशनचा आहे का की, खाजगी ? याची माहिती मिळविण्यासाठी सॅम्पल लॅबला पाठवण्यात येणार असल्याचेही कळते. तर या कारवाईबाबत अनेक जण फोन करून एकमेकाला विचारत होते. दुसरीकडे धरणगाव पोलिसात अद्याप कुठलीही नोंद नाहीय. तर घटनास्थळी नुकतेच पोलीस निरीक्षक शंकर शेवाळे, सपोनि गणेश अहिरे यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहचले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

एनसीबीनेच ड्रग्ज ठेवलेत' ; आर्यन खानच्या 'या' मित्राचा खळबळजनक आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी कर्तव्यावर

May 10, 2021

जेसीबीच्या साहाय्याने काढले खुल्या भूखंडावरील काटेरी झुडपे

November 4, 2020

बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

May 11, 2021

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा ; चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group