TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भावाचे बहिणीशी शारीरिक संबंध ; भावाला कळलं असं काही की बहिणीची केली निर्घृण हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. भाऊ आपल्याच बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. मात्र, बहिणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबतही संबंध असल्याचं कळताच तिची हत्या केली आहे. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना अमेरिकेतील टेक्सास इथली आहे. या तरुणाचं नाव जोस मॅन्युअल गुजमॅन असं आहे.

एका रिपोर्टनुसार, ३२ वर्षीय जोस मॅनुअल गुजमॅन याला ३ फेब्रुवारीला अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आपल्या बहिणीला बेसबॉलच्या बॅटने मारल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. आरोपी गुजमॅन ग्वाटेमालामध्ये जन्मला होता. मात्र नंतर टेक्सास येथे शिफ्ट झाला होता. नात्याने भाऊ-बहीण असतानाही दोघं एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवत असत.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

हत्येची आईला दिली माहिती

पोलिसांनी सांगितलं की जेव्हा या व्यक्तीला समजलं की त्याच्या बहिणीने त्याच्या मित्रासोबतही संबंध ठेवले आहेत, तेव्हा त्याचा पारा चढला. बहिणीची हत्या करण्याआधी त्याने तिला भरपूर मारहाण केली. बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपीने या संपूर्ण घटनेबद्दल आपल्या आईला माहिती दिली. आईने लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

बेसबॉलच्या बॅटने मारहाण करत बहिणीही हत्या

पोलीस जेव्हा जोस मॅनुअल गुजमॅनच्या घरी पोहोचले तेव्हा तिथे सगळीकडे रक्तच होतं. आरोपी घटनास्थळावरुन फरार होण्यास यशस्वी ठरला, मात्र पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी त्याला पकडलं. आरोपीने चौकशीत खुलासा केला, की त्यानेच आपल्या बहिणीची हत्या केली आहे. त्याने सांगितलं की बहिणीने त्याच्या मित्रासोबत संबंध ठेवले होते. यामुळे तो रागात होता. त्याने बेसबॉलच्या बॅटने मारहाण करत आपल्या बहिणीची हत्या केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

चोपड्यात दोन ठिकाणी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

June 23, 2021

LIC ची खास योजना : आता वयाच्या ४० व्या वर्षी मिळणार ५० हजार रुपयांपर्यंत पेन्शन !

January 1, 2022

धरणगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

March 21, 2022

मेहरूणमधील विविध समस्यांचे लवकरच निराकरण होणार : उपमहापौर खडकेंचे आश्वासन

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group