TheClearNews.Com
Sunday, May 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किडनी विकून रस्ते तयार करा ; दीपककुमार गुप्तांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे महापालिका प्रशासनाला साकडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मिळून महापालिका प्रशासनाला आपली किडनी विकून मिळालेल्या रक्कमेतून शहरातील रस्ते तयार करण्याचे साकडे घातले आहे.

दीपककुमार गुप्ता यांनी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन दिले. शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली असून, यामुळे जळगावकरांना पाठीचे, मानेचे, मणक्यांचे विकार होत आहेत. त्यात अनेक लहान-मोठे अपघात होऊन हाता-पायाला देखील दुखापत होत आहे. इतर विकार होण्यापेक्षा आता आमच्या किडनी घेऊन, ती विक्री करून मिळालेल्या रक्कमेतून खड्डे दुरुस्त केले तर अनेकांना भविष्यात होणाऱ्या त्रासापासून दूर ठेवता येईल असे निवेदनात म्हटले आहे.

READ ALSO

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

यावेळी शिवराम पाटील, वीजय बांदल, अमोल कोल्हे, मतिन पटेल, संजय पाटील, अनिल नाटेकर, किरण ठाकूर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

May 31, 2026
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
Next Post

पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत ; शिवसेना नेत्याचा घणाघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठ्या आनंदात भाचीचा वाढदिवस साजरा केला, पण घरी परताना रस्त्यात मामासोबत घडलं भयंकर !

April 29, 2023

खळबळजनक ! पुण्यातील मटका किंग खून प्रकरणी भाजप नेत्याला अटक

February 23, 2022

जिल्हा कोषागार विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

November 15, 2021

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांनी केली नव्या पक्षाची घोषणा ; काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा

November 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group