TheClearNews.Com
Sunday, April 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बुलढाणा : विचित्र अपघातात पती-पत्नी ठार, सुदैवाने मुलगा बचावला !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (प्रतिनिधी) जालना येथून नातलगाचा लग्नसोहळा आटोपून घराकडे परतत असताना झालेल्या अपघातात देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. सुदैवाने या अपघातात मुलगा बचावला आहे.

तालुक्यातील जळ पिंपळगाव येथील भगवान भानुदास काकड (वय वर्ष ४५), कासाबाई भगवान काकड आणि त्यांचा मुलगा समाधान काकड हे लग्नासाठी जालना येथे गेले होते. मात्र १७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या लग्नाहून घरी परत येत असताना काकड हे प्रवास करत असलेल्या पिकअप वाहनासोबत देऊळगाव राजा बायपासजवळ विचित्र अपघात घडला. पिकअपच्या मागील लोखंडी केबिन मागच्या मागे घसरून हा अपघात घडला. सदर अपघातात वाहनाच्या लोखंडी केबिनमध्ये मागे बसलेल्या कासाबाई भगवान काकड या जागीच ठार झाल्या, तर त्यांचे पती भगवान भानुदास काकड हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. परंतू वाटेतच त्यांचेही निधन झाले. या अपघातावेळी काकड यांचा मुलगा समाधान हा पुढे चालकाच्या बाजूला बसला असल्याने त्याचा जीव वाचला आहे.

READ ALSO

अपघातात वरणगाव परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघातात वरणगाव परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

April 18, 2026
गुन्हे

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

April 18, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
गुन्हे

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
Next Post

एरंडोल तालुक्यात तरुणाचा सिनेस्टाईल खून ; मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने केले वार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुरे चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी निंभोरा पोलिसांच्या जाळ्यात

July 2, 2024

पी.एम. पाटील सर यांचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा !

July 16, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2025 !

August 23, 2025

भाजपचे संकटमोचक व त्यांच्या मामांनी शहराला बनवलं मामा…! – देवेंद्र मराठेंची खोचक टीका

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group