TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार-खासदारांची विना मास्क बुलेटवारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यात कोरोनाचे थैमान दिसून येत आहे. आमदार-खासदार विनामास्क सुसाट असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याने विना मास्क आणि विना हेल्मेट अमरावती शहरात बुलेट वारी केली.

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संथ्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलंय. असं असलं तरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच आता पोलिसांनी प्रत्येक दुचाकी स्वरांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. पण अमरावतीच्या खासदार नवनीत कौर-राणा आणि आमदार रवी राणा यांना मात्र कोरोना वाढतोय याचे गांभीर्य दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे विविध कारणांमध्ये अनेकदा चर्चेत असतात. त्यात रवी राणा यांची आंदोलनं तर नवनीत राणा यांचं लोकसभेतील भाषण आणि ठाकरे सरकारवरील टीका नेहमीच चर्चेत असते. आता हे राणा दाम्पत्य एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलंय. राज्यात कोरोना विषाणू पुन्हा डोकं वर काढतोय. अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. पण नवनीत राणा आणि रवी राणा हे मास्क न घालताच अमरावती शहरातून बुलेटवारी करतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना याआधी कोरोना झाला होता. नवनीत कौर राणा यांना दोन वेळा कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना ऑगस्ट २०२० मध्ये तातडीने मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेकडून त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पालिकेकडून त्यांना पुढील १५ दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. असे असताना त्यांच्याकडून कोविड-१९च्या नियमांची पायमल्ली कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. दर रविवारी जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊनची घोषणा झालीय.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

अंगभर दागिने घालताना काळजी घ्या, कारण काहीजण बारकाईनं लक्ष ठेवून डल्ला मारतात : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैवी शक्तीचा शंख देण्याच्या बहाण्याने नांदेडच्या लोकांना लुटले ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

June 24, 2023

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा संपन्न

July 8, 2021

धरणगावात दोन ठिकाणी बंद घर फोडले !

January 10, 2022

रेमंडमधील वाद : ललित कोल्हेंसह सहा जणांविरूध्द गुन्हा !

March 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group