TheClearNews.Com
Wednesday, January 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयकर विभागातील कर्मचाऱ्याच्या घरात घरफोडी ; सोन्याचे दागिने नेले चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
December 10, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कुटुंबासह बिहारला गेलेल्या आयकर विभागातील मनिष कुमार सिंग (वय ३७, रा. देवेंद्र नगर) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. मनिष सिंग हे जळगावला परतल्यानंतर त्यांनी दि. ८ डिसेंबर रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचे बिहार राज्यातील पटणा येथील मनिष कुमार सिंग हे आयकर विभागात नोकरीस असून ते जळगावातील देवेंद्र नगरात कुटुंबियांसह वासतव्यास आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी ते कुटुंबियांसह आपल्या मूळ गावी पटणा येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा कापून घरफोडी केली. दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मनिष सिंग यांचा मित्र सुधीर कुमार हे झाडांना पाणी देण्याकरीता त्यांच्या घरी गेले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी घरात जावून बघितले असता, त्यांनाघरातील हॉल आणि बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला.

READ ALSO

भर वस्तीतमध्ये घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

भुसावळात पोलीस पथकावर हल्ला करणारा अट्टल चोरटा गजाआड

कपाटात ठेवलेला ऐवज नेला चोरुन
घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला असल्याने सुधीर सिंग यांनी लागलीच घटनेबाबत मनिष सिंग यांना माहिती दिली. दरम्यान, दि. ८ डिसेंबर रोजी ते बिहार येथून जळगावला परतले. त्यांनी घरातील गोदरेजचे कपाटात ठेवलेले सामान बघितला असता, त्यांना त्यामध्ये ठेवलेले ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले नाही.

बिहारहून परतल्यानंतर दिली तक्रार
बंद असलेल्या आयकर विभागातील कर्मचाऱ्याच्या घरात घरफोडी झाल्याची खात्री झाल्यानंतर, मनिष सिंग यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड हे करीत आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भर वस्तीतमध्ये घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

January 21, 2026
जळगाव

भुसावळात पोलीस पथकावर हल्ला करणारा अट्टल चोरटा गजाआड

January 20, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना 6 कोटी रुपयांची सवलत

January 20, 2026
जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
जळगाव

गिरणा नदीवरील नवीन बांभोरी पुलाला मंजुरी : खा स्मिता वाघ

January 20, 2026
जळगाव

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

January 19, 2026
Next Post

लाच मागताना सरपंचासह शिपाई जेरबंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बीएचआर’ घोटाळा : ‘ईओडब्ल्यू’ नंतर बेनामी संपत्तीची चौकशी ईडी करण्याची शक्यता !

December 2, 2020

कच्चा मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा, अदर पूनावालांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती

April 16, 2021

शेतकऱ्यानं शस्त्रक्रियेसाठी मोठ्या कष्टानं जमवलेले २ लाख रुपये उंदरानं कुरतडले !

July 18, 2021

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे यांनी सुनावले खडेबोल !

January 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group