TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१४ जुलै रोजी होणार कॅडेट व ज्युनियर मुलं,मुलींच्या जिल्हास्तर तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन !

vijay waghmare by vijay waghmare
July 13, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ जुलै रोजी अनूभुती इंटरनॅशनल निवासी स्कूल, शिरसोली रोड जळगांव येथे कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली मिळुन ४० विविध वजनी गटात या स्पर्धा पार पडणार आहेत, यातील प्रथम विजेते खेळाडू याच महिन्यात चंद्रपुर व बिड येथे होणार असलेल्या राज्य स्पर्धेत सहभागी होतील तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल भाऊ जैन, सचिव अजित घारगे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी कांताई सभागृह, बस स्टॅण्ड घ्या पाठीमागे येथे अजित घारगे यांच्याशी संपर्क साधावा.

READ ALSO

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
Next Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील विकास कामांसाठी अर्थसंकल्पात १५६ कोटी निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणपूर येथे एकलव्य संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण !

August 9, 2023

जादूटोण्याच्या भीतीपोटी तरुणाकडून ६० वर्षीय काकाचा खून !

September 17, 2023

संत सावता महाराजांची जन्मभूमी ‘अरण’ पुण्यभूमीला शासनाने ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा : पी.डी.पाटील !

July 27, 2022

नाथाभाऊंनी दिलेली प्रतिक्रिया सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी : गिरीश महाजन

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group