TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्या पिशवीतून लांबवली रोकड !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्यांच्या पिशवीतून साडेचार हजारांची रोकड लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गणेश कॉलनी परिसरात सुवर्णसिंग भरतसिंग राजपूत (वय ५१) हे वास्तव्यास आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी राजपूत हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील फुले मार्केट परिसरात गेले होते. त्यांनी सोबतच्या कापडी पिशवीत रोख रक्कम ठेवली होती. मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी राजपूत यांनी कापडी पिशवीत ठेवलेली साडेचार हजारांची रोकड काढून घेतली. काही वेळानंतर हा प्रकार राजपूत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण करीत आहेत.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

शिक्षणाचा नवा आदर्श

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

शिक्षणाचा नवा आदर्श

February 28, 2026
जळगाव

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 फेब्रुवारी 2026 !

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
Next Post

दुकानाची भिंत फोडून चोरट्यांचा दुकानात प्रवेश ; रोकडसह मसाले, सुकामेवाही लांबवला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बकाले कोणा-कोणाला पैसे द्यायचा, ती यादी त्याने माझ्याकडे लिहून दिलीय ; खडसेंच्या गौप्यस्फोटाने प्रचंड खळबळ !

October 14, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 22 जून 2024 !

June 22, 2024

सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस ; काँग्रेसचा हल्लाबोल

March 22, 2021

सोनिया सक्रिय नाहीत, यूपीएचं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं : संजय राऊत

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group